आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक-अधीक्षक निलंबित
(पालघर) पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी मध्यरात्री दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलांची नावे देविदास परशुराम नवले (वय १५)…
रत्नागिरीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; ९ महिन्यांत २,३२७ नागरिकांना चावा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, वयोवृद्ध आणि…
संगमेश्वर: अश्लील अफवा पसरवून लैंगिक शेरेबाजी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षिकेची तक्रार
सहदुय्यम निबंधकाच्या ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा! महसूल मंत्र्यांनी थेट गेमचा केला
(नागपूर) कोतवालनगर येथील सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या विरोधात कामातील हलगर्जी आणि अनियमिततेचे आरोप समोर आल्यावर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देत थेट कारवाई केली आहे. कपले यांच्या…
‘बॉस’ निलेश घायवळचा काळ्या स्कॉर्पिओ ताफा चर्चेत; फॅन्सी नंबर 8055 मागचं रहस्य उघड
(पुणे) कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या ताफ्यातील काळ्या स्कॉर्पिओ कारचे व्हिडिओ आता समोर आले असून, तो नेहमी या ताफ्यासह बडेजावात फिरताना दिसत…
‘ओबीसीं’चा मुंबईत एल्गार मोर्चा! मराठा–कुणबी वाद पुन्हा पेटला
( मुंबई ) राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, कुणबी समाजाने गुरुवार, ९ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद…
‘मेस्मा’ लागू करूनही फरक नाही! वीज कर्मचाऱ्यांचा संप कायम; मागण्यांवर ठाम भूमिका
( मुंबई ) राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनींच्या खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांनी बुधवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. तथापि, या संपावर महाराष्ट्र…
वाडी-वस्ती, रस्त्यांची जातीवाचक जातीवाचक नावे बदलण्यासाठी नवी कार्यपद्धती निश्चित; जिल्हाधिकाऱ्यांना मंजुरीचे अधिकार
(मुंबई) राज्याच्या ग्रामीण भागातील वस्त्या आणि रस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलून त्यांना नवी, समाजसमावेशक नावे देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, अशा प्रस्तावांवर…
अनिल परब – कदम पिता-पुत्र वादात नवा गौप्यस्फोट : ‘शस्त्र परवान्यासाठी उच्च पदावरील व्यक्तीची शिफारस’, रामदास कदमांचा खुलासा
(मुंबई) दसरा मेळाव्यानंतर पेटलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि माजी मंत्री रामदास कदम तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यातील वाद अद्याप थांबलेला नाही. या वादात आता नवा गौप्यस्फोट झाला आहे.…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर पट्टेरी वाघाची दणदणीत एन्ट्री! शिरगाव-तळसर जंगलात वाघाची डरकाळी, वनविभाग अलर्ट
(रत्नागिरी / चिपळूण प्रतिनिधी) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर गावाच्या परिसरातील जंगल पुन्हा एकदा वाघाच्या डरकाळ्यांनी थरारले आहे. दोन दिवसांपूर्वी या भागात पट्टेरी वाघाच्या स्पष्ट डरकाळ्या ऐकू आल्याची नोंद झाल्यानंतर…

