दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / वार्ताहर) दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील कु. अनय शेट्ये, कु. चैतन्य शेट्ये आणि कु. कवी संसारे या तीन गुणवान विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या…
तिलारी नदीत वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह २१ तासांनी सापडला; तरुणाचा शोध अद्याप सुरू, तहसीलदारही रेस्क्यू टीमसोबत नदीत उतरले
(सिंधुदूर्ग / दोडामार्ग) तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवेवरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांपैकी सहा वर्षीय रेगण दिलीप बडा याचा मृतदेह तब्बल २१ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज (मंगळवारी) दुपारी आढळून आला.…
जितेंद्र चव्हाण यांच्या फेरनियुक्तीने मनसेला नवसंजीवनी; चिपळूण ते संगमेश्वरपर्यंत जंगी स्वागत
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, आक्रमक नेते जितेंद्र चव्हाण यांची मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…
‘एक राखी भारतीय जवानांसाठी’ उपक्रमातून ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थिनींची सीमेवरील सैनिकांना अनोखी भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाची भावना जपणारा सण. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. त्याचप्रमाणे देशाच्या सीमांचे आणि कोट्यवधी भारतीयांचे संरक्षण…
कशेळीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय गौरव; पं. शैलेश भागवत यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
(राजापूर / वार्ताहर) शहनाई वादनाच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ अखंड संगीतसाधना करून राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेचा स्वतंत्र ठसा उमटविणारे राजापूर तालुक्यातील कशेळी गावचे सुपुत्र पं. शैलेश भागवत यांना शास्त्रीय…
धामणसे हटवाडीतील ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ ठरतोय पर्यटकांचे आकर्षण; नदीतील तिरंग्याचे प्रतिरूप पाहून पर्यटक भारावले
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळेपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणसे गावातील हटवाडी सोमनदीवरील ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत…
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 अखेर लागू होणार; 28 ऑगस्टपासून राज्यात धर्मांतरविरोधी कायद्याची अंमलबजावणी
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील धर्मांतराच्या प्रकरणांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026’ राज्यात 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. राज्याच्या गृह विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी…
देवरूख आगाराचा मनमानी कारभार; कोंडये-चाळकेवाडी मार्गावरील प्रवाशांचा अंत पाहणे थांबवा, अन्यथा तीव्र संघर्षाचा इशारा
(संगमेश्वर / एजाज पटेल) देवरूख आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोंडये-चाळकेवाडी मार्गावरील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, या प्रकाराविरोधात डिंगणीचे उपसरपंच तथा भाजप संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी आक्रमक…
गुहागर : बुधल समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळले; मासेमारी करताना वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनारी आज दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करत असताना दोघेही समुद्राच्या पाण्यात वाहून गेले…
महावितरणच्या दोन महिन्यांच्या सरासरी बिलिंगने ग्राहक त्रस्त; साखरप्यात संताप
‘बिलाची दुरुस्ती करायची असेल तर देवरुखला जा; मग साखरपा कार्यालय काय कामाचे?’

