कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना गुंगीचं औषध देऊन लुटणारा आरोपी अटकेत; आरपीएफची कारवाई
(रत्नागिरी) कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20112) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका संशयिताला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि गुप्तचर शाखेने तात्काळ कारवाई करत अटक केली. या प्रकरणात…
आमदार निवास कॅन्टीनमधील मारहाण प्रकरण: आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढणार
(मुंबई) शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवारी रात्री घडली. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने…
राज्यातील १,४२१ प्राध्यापकांना दिलासा; एम.फिल धारकांना मिळणार अर्हतेचा लाभ, नेट-सेटमधून सूट
राज्यातील १,४२१ प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला असून, एम.फिल पात्रता धारकांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) व राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मधून सूट देण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मान्यता दिली आहे. दीर्घकाळ…
Vivo प्रो कबड्डी लीग २०२५चा २० जुलै पासून थरार सुरू!
भारतीय क्रीडाजगतात कबड्डीच्या लोकप्रियतेला एक नवा शिखर गाठून देणारी Vivo प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. २० जुलै २०२५ पासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ ऑक्टोबर २०२५…
व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी; घाबरून दहावीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेत आत्महत्या
(सांगली) सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी ) येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्याने विद्यार्थिनींसोबत अमानवीय आणि लज्जास्पद प्रकार! मुख्याध्यापिका, शिक्षक व शिपाई मावशीवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पालकांचा संतप्त मोर्चा
(शहापूर) शहापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनींशी अमानवीय आणि लज्जास्पद प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे काही थेंब आढळल्याने शाळा प्रशासनाने अतिशय चुकीच्या पद्धतीने चौकशी केली. आठवी…
पदवीधर शिक्षक वेतनतृटी निवारणासाठी गटशिक्षणाधिकारी सांगडे यांना निवेदन
(दापोली) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बुधवार ९ जुलै रोजी दापोली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांची भेट घेऊन पदवीधर शिक्षकांच्या वैतनतृटींची पुर्तता करणेसंबंधी निवेदन देण्यात आले. वेतन त्रुटी…
वाहतूक, सीसीटीव्ही, सुरक्षा… देवरूखच्या मुद्द्यांवर आरटीआय महासंघाची पोलिस निरीक्षकांशी थेट चर्चा
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संगमेश्वर तालुका शाखेतर्फे देवरूख पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक सन्माननीय श्री. उदय झावरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.…
शिक्षकांच्या संघर्षाला यश; सरकारने मान्य केल्या सर्व मागण्या, थकीत पगार देण्याची तारीख केली निश्चित
(मुंबई) मुंबईतील आझाद मैदानावर मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिक्षकांनी सातत्याने सरकारकडे टप्पा अनुदान आणि पगारासंदर्भातील मागण्या लावून धरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल…
नाणीजक्षेत्री गुरूपौर्णिमेनिमित्त भक्ती व शक्तीचा जणू मळाच फुलला! लाखोंच्या गर्दीला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आशीर्वाद
पावसाच्या सरींतही लाखोंच्या गर्दीत गुरुपूजनाचा अभूतपूर्व सोहळा

