विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील हातखंबा येथील ४५ वर्षीय संजय श्रीकांत बोंबले यांनी राहत्या घरी ग्रामोझोन हे विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्राथमिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात…
सुतारकाम करताना अपघात; ६० वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) घराच्या सुतारकामासाठी गेलेल्या ६० वर्षीय कामगाराचा पडून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली. मयत दत्तात्रय शंकर पांचाळ (रा. तरवळ, मायंगडेवाडी, ता. रत्नागिरी) यांना गंभीर अवस्थेत…
शेतात गुरे चरवण्यावरून वाद; कोयत्याने हल्ला करून शेतकऱ्याला गंभीर दुखापत
(दापोली) मुर्डी (ता. दापोली) येथील नवखंडा शेतामध्ये गुरे चरवण्यावरून झालेल्या वादातून एकनाथ राऊत (वय ३९) या शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्वास महाडिक (रा.…
रत्नागिरीत घरासमोरील दुचाकी लंपास; चोरट्याचा शोध सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील छत्रपती नगर नाचणे परिसरात घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
2025 ते 2030 कालावधीकरिता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण; तहसिलदार कार्यालयात सोमवारी सोडत
(रत्नागिरी) जिल्ह्याकरिता तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी…
थिबाराजा बुद्धविहार वाचवण्यासाठी बौद्ध समाजाचा एकवटला लढा; संघर्ष समितीची १३ जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) थिबाराजा काळातील ऐतिहासिक व पवित्र अशा बौद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना विरोध करण्यासाठी तालुक्यातील विविध बौद्ध संघटना एकत्र आल्या असून, ‘थिबाराजा कालीन बुद्धविहार बचाव…
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केळ्ये येथे चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक
(रत्नागिरी) ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथील शेतकरी काशिनाथ बापट यांच्या शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात सीआरए तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फळबाग लागवडीचेही मार्गदर्शन…
ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत योग पोहचवण्याचा निर्धार – सौ. रमाताई जोग
(रत्नागिरी) आपल्या भारतीय संस्कृतीच्या गुरु परंपरेतील महर्षि पतंजलि यांनी योगशास्त्र अगदी सोप्या पद्धतीने ग्रंथांच्या द्वारे जनमानसासमोर ठेवले. सध्या अनेक प्रकारच्या व्याधी अगदी लहान वयातच होताना आपण पाहतो त्यामुळे जीवन व्याधीमुक्त…
मासेमारी करताना समुद्राच्या तडाख्यात अडकलेला पुणेकर पर्यटक स्थानिकांच्या सतर्कतेने वाचला
( रत्नागिरी ) रत्नागिरी मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली असून, पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या पर्यटकाचा जीव स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले. रहीम मिसाक्शीर असे या पर्यटकाचे नाव असून, ते…
संगमेश्वरमध्ये खासगी सावकारांचा हैदोस!
मजूर, छोटे व्यावसायिक सावकारांच्या जाळ्यात अडकले; ३० ते ४० टक्क्यांपर्यंत व्याजदरांची वसुली

