चिपळूणच्या दाभोळ खाडीत राबवणार हाऊसबोट प्रकल्प, प्रवासासोबतच निसर्गचाही आनंद घेता येणार
(चिपळूण) कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मालदोली प्रभाग संघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या…
कळझोंडी धरण येथे कर्मचारी रविंद्र गवाणकर यांचा विशेष गौरव
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील जि.प.कळझोंडी धरण येथे जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील ज्येष्ठ कर्मचारी रविंद्र सिताराम गवाणकर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती होत असल्याने त्यांचा सपत्नीक शुभेच्छा गौरव समारंभ…
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा आता खाकी रंगाचा गणवेश
(रत्नागिरी) रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद ,महानगरपालिका सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाने खाकी ची लढाई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना…
वन्यजीव सप्ताहानिमित्त पोमेंडी येथे परिसरात आढळणाऱ्या पक्षी, कीटक, झाडे यावर मार्गदर्शन
(रत्नागिरी) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तसेच, १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहानिमित्त विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग…
रोटरी क्लब रत्नागिरी यांनी शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड 2024 देत केला कर्तृत्वाचा सन्मान
(रत्नागिरी) रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी देशाच्या जडणघडणीत प्रगतीच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देवून सन्मान करण्यात येतो. रत्नागिरी येथील बीएड कॉलेज येथे बुधवार (दि. २ ऑक्टो)…
अँल्युमिनियम प्रकल्पबाधितांचा घमेले, फावडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
( रत्नागिरी ) प्रलंबित विविध प्रश्नांबाबत अँल्युमिनियम प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी शेती अवजारांसहित परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. डोक्यावर घमेलं, खांद्यावर फावडे आणि नांगर घेऊन आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी…
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत “राजापुरकर Positively”; अद्याप एकही हरकत नाही
( राजापूर ) विविधांगी निसर्गसंपदेने नटलेल्या पश्चिम घाटातील निसर्गसंपदेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनातर्फे पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील 311…
ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू
( पुणे ) पुणे जिल्ह्यातील बावधन जवळ हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या…
रत्नागिरीत ३३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पानवल धरणात आढळला मृतदेह
(रत्नागिरी) वडिलांसोबत झालेल्या भांडणामुळे घरातून निघून गेलेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा मंगळवारी सकाळी पानवल धरणात मृतदेह आढळला. मालती गजेंद्र कळंबटे (रा. झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) असे तिचे नाव असून, ती २९ सप्टेंबर…
प्रा. सौ. रोहिणी दीपक ओतारी ठरल्या भारत भूषण – 2024 पुरस्काराच्या मानकरी
(चिपळूण) आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्ष तसेच ए.एच.ए. -कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पिंपळी, चिपळूणच्या प्राचार्या सौ. रोहिणी दीपक ओतारी यांना दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी “भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार…

