जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांचे सत्कार
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) नावडी येथिल सामाजिक कार्यकर्ते यांचा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे दिनेश अंब्रे यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांचा पुस्तके आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात…
स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी
(मुंबई) फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने कोट्यावधी मोबाइल कनेक्शन आणि लाखो व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या कनेक्शन्सचा आणि ज्यांच्यावर…
महायुती सरकारविरोधात गलथान कारभारांची पोलखोल करणारी ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही व्यापक मोहीम जिल्हाभर राबविणार – जिल्हाध्यक्ष सुरेश बने
(देवरूख / सुरेश सप्रे) राज्यात अडीच वर्षांपासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुती सरकारतर्फे दैदिप्यमान महाराष्ट्राचं खच्चीकरण केले जात आहे, ते जनतेला समजावे यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने…
मिऱ्यानंतर आता खंडाळा येथील एमआयडीसीला परिसरातील ग्रामस्थांचा विरोध कायम
( रत्नागिरी ) नवीन प्रकल्प येण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र दलालांना पाठीशी घालून; इथल्या जैवविविधतेला, शेतीला आणि जीविताला हानी पोहोचवून प्रकल्प थोपवू पाहत असेल तर या प्रकल्पाविरोधात न्यायालयीन लढाई व वेळ…
राजापूर तालुक्यात विहिरीत पडला बिबट्या, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून सुरक्षित सुटका
( राजापूर /प्रतिनिधी ) राजापूर तालुक्यातील नाटे बांधकर वाडी येथे पहाटे पाचच्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले वनविभागाचे सर्व…
रामपूर आरोग्य केंद्राने पटकावला शासनाचा कायाकल्प पुरस्कार!
( चिपळूण ) शासनाकडून आरोग्य संस्थांसाठी सन २०२३-२४ साठी दिला जाणारा कायाकल्प पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून ६० प्राथमिक आरोग्य प्राथमिक केंद्रांमधून चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र…
सापाने घेतला चावा, चिमुकला २० दिवस बेशुद्ध; वालावलकर रुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने मिळाले जीवदान
( चिपळूण ) घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र, ता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाच्या गळ्याला…
पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद
( रत्नागिरी ) विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे रत्नागिरीत…
राज्यातील खेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘सुवर्ण’पदक विजेत्याला मिळणार ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस
( मुंबई ) राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आज राज्य सरकारची…
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावा, शिवसैनिकांची मागणी
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. अनेक निवडणुकांमधून ते स्पष्ट झाले आहे. अंतर्गत स्तरावर कितीही वादळे आली तरी तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील शिवसैनिक अजूनही…

