रायपाटणमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; श्वानपथक, फॉरेन्सिक आणि एलसीबी घटनास्थळी
(राजापूर / प्रतिनिधी) रायपाटण (टक्केवाडी) येथील श्रीमती वैशाली शांताराम शेटे (वय ७४) या आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा–राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी…
गुहागर: मढाळ गावच्या अस्मीला मिळाले जीवदान! सरपंच अंकिता चव्हाण यांचा पुढाकार, ग्रामस्थांनी दिला माणुसकीचा हात
(गुहागर) तालुक्यातील मढाळ गावची अस्मी संतोष जाधव (वय १५) हिच्या आजारपणामुळे तिच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली होती. यासाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु…
गव्हाणे जिल्हा परिषद गटातील आरक्षण बदलावर अनिरुद्ध कांबळे यांचा आक्षेप
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नुकतीच जाहीर झालेल्या आरक्षण प्रक्रियेत गव्हाणे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बदलल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. या बदलावर मौजे गव्हाणे (ता. लांजा)…
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मालगुंड प्रशालेच्या संगम चव्हाण ने पटकावले सुवर्णपदक
(तरवळ / अमित जाधव) छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड मधील…
गोव्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
(पणजी) गोव्याचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांचे आज (बुधवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी पोंडा येथील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.…
सांबरे रुग्णालयाबाहेर ‘नारळसेवा’ रुग्णांसाठी आधार ठरला समाजसेवेचा उपक्रम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी सांबरे मोफत रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका साध्या नारळपाण्याच्या स्टॉलमागे माणुसकीचा सुगंध दरवळतोय. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना परवडणाऱ्या दरात नारळपाणी उपलब्ध करून देत स्टॉलधारक प्रमोद भास्कर…
२५ वर्षीय तरुणीच्या पोटात स्पिंडल सेल ट्यूमर व क्षयरोग; एकाच रुग्णात दुर्मिळ निदान
(पुणे) पुण्यात २५ वर्षांच्या तरुणीच्या पोटात वाढलेली मोठी गाठ तपासण्याकरिता उपचारासाठी दाखल झाल्यावर आश्चर्यकारक निदान समोर आले आहे. सुरुवातीला ही गाठ मोठ्या गर्भाशयातील फायब्रॉईड असल्याचा संशय होता; मात्र शस्त्रक्रियेनंतर ती…
घराच्या गॅलरीतून उडी घेऊन 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर
(पालघर) विरारमध्ये एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थीनीचे नाव रिचा पाटील (वय 19) असून, ती विवा कॉलेजमध्ये बीकॉम…
अखेर ‘मना’चे श्लोक’ सिनेमाचं शीर्षक बदललं!
( मुंबई ) गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’ हा मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता. हिंदू जनजागृती समिती,…
विंडोज 10 ला ‘गुडबाय’! मायक्रोसॉफ्टचा मोफत सपोर्ट बंद; लाखो वापरकर्त्यांना सायबर धोक्याचा इशारा
(हैद्राबाद) 14 ऑक्टोबर 2025 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 साठी मोफत सपोर्ट बंद ला आहे. जगभरातील सुमारे 40 टक्के वापरकर्ते अजूनही विंडोज 10 वापरत असल्याने या निर्णयाचा परिणाम लाखो संगणकांवर होणार…

