भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार; विकासनिधीला कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील. अशा पध्दतीचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारले जाईल. असे सांगतानाच रत्नागिरीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल.…
डिंगणी ग्रामस्थांची एस.टी महामंडळावर धडक; बस वेळेत सोडण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर डिंगणी खाडेवाडी गुरववाडी गाडी वेळेत सुटत नसल्याने गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, वयोरुद्ध, शाळेतील मुलं यांना बसत आहे.…
२४ तासांत राजापूर पोलिसांनी शोधली नापत्ता तरुणी; गोव्यातून फोन करून सांगितले ठिकाण
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर पोलीस स्टेशन नापत्ता रजिस्टर क्रमांक १६/२०२५ मधील शबनम युसूफ पाटणकर (वय २८, रा. सौंदळ, मुसलमानवाडी, ता. राजापूर) ही तरुणी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे…
अपंगत्व आणि नैराश्याच्या छायेत तरुणाची आत्महत्या; वांद्रीतील ३२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत संपवले जीवन
(संगमेश्वर / एजाज पटेल) दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथील मकरंद कृष्णा पाल्ये या ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन…
देवरूख येथे “आंबा व काजू मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन” विषयक विशेष चर्चासत्र
(देवरूख) जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना गेल्या काही वर्षांपासून मोहोर काळात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम, कीड-रोग व्यवस्थापनातील दुर्लक्ष, तसेच फवारणी वेळापत्रकाचे पालन न…
मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य! ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी) मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून येत नाही. या रस्त्यावरील कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः…
रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी; वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वे स्टेशन परिसरात परतीच्या प्रवासात शनिवार सकाळपासून तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. येथे रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुतर्फा वाहनांच्या रांगा…
माभळे पंचायत समिती गणातून नावडी येथील निलेश कदम अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार
(संगमेश्वर / एजाज पटेल) सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माभळे पंचायत समिती गणातून नावडी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम हे अपक्ष निवडणूक लढवणार…
गणपतीपुळे समुद्रात मुलाला वाचवण्यात यश! वडील समुद्रात बेपत्ता
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या दिवाळी पर्यटन हंगाम चालू असून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. त्यामध्ये अनेक पर्यटक देवदर्शनाबरोबरच…
पुण्यातील अठरा वर्षीय युवकाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू; मालगुंड समुद्रकिनारी मृतदेह आढळला!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास समुद्र स्नानासाठी उतरलेला अठरा वर्षीय युवक बेपत्ता झाला होता. या बेपत्ता युवकाचा शोध शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असताना शनिवारी 25…

