आरे-वारे समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चौघांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील ओसवालनगर परिसरावर शनिवारी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेची काळोखी छाया पडली होती. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या चार जणांचा सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. मृतदेह…
संस्कृत महोत्सवांतर्गत निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन
(रत्नागिरी) कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने निःशुल्क सात दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात…
नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ खवले मांजराची सुटका! निसर्गप्रेमींची सतर्कता आणि वनविभागाचे तातडीने रेस्क्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मौजे सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथील मांडवकर वाडी रस्त्यालगत असलेल्या श्री समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम बागेतील कुंपणावर लावलेल्या नायलॉनच्या जाळीत एक दुर्मिळ खवले मांजर (पँगोलिन) अडकले…
संस्कृत महोत्सवांतर्गत निःशुल्क संस्कृत भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन
(रत्नागिरी) कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने निःशुल्क सात दिवसीय संस्कृत भाषा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन…
आता रूग्णावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे क्राउड फंडिंग
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब व गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि…
MPhil धारक 1,421 प्राध्यापकांना NET परीक्षेतून सूट; शासनाचा मोठा निर्णय
(मुंबई) नुकताच महाराष्ट्र शासनाने एम.फिल पदवीधर प्राध्यापकांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) मधून सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल 1,421 प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ होणार असून, 212 पानांचा सविस्तर शासन…
कोकाटे मंत्रीपदाबाबात आज भूमिका स्पष्ट करणार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाराजीमुळे हालचालींना वेग
(मुंबई) विधानसभेत सुरू असलेल्या कामकाजादरम्यान मोबाईलवर रमी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज, मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता, सिन्नरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका…
7/11 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण: “आमच्या मुलीचा जीव गेला, त्याचं काय?” – नाईक दाम्पत्यांचा आक्रोश
(मुंबई) मुंबईतील 7/11 (११ जुलै) साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल्यानंतर अनेक पीडित कुटुंबांमध्ये संताप, वेदना आणि हतबलता दाटून आली आहे. या स्फोटात आपली…
विधानभवनातील गोंधळ प्रकरण: राडा घालणाऱ्या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी अर्ज दाखल
(मुंबई) विधानभवन परिसरात गोंधळ घालण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची…
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; आरोग्याच्या कारणास्तव घेतला मोठा निर्णय
( नवी दिल्ली ) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला असून, त्यांनी हा निर्णय आरोग्याच्या कारणामुळे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या…

