जिल्हा परिषदेच्या खर्चावर अनेक बंधने; वित्त विभागाचा आदेश
(रत्नागिरी) सरकारी तिजोरीतून होणाऱ्या अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेत त्यानुसार कोणत्याही खर्चाला मंजुरी मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य वित्त विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेलाही १५…
पोलीस आणि महसूल विभाग उप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) बेकायदा वाळू उपशा बाबत जिल्हाधिकाऱ्यानी सर्व तहसीलदारांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र पोलीस आणि महसूल विभाग उप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचा…
“माणसातील प्रतिभेसंदर्भात कृतज्ञतेसाठी लेखन” – ॲड विलास पाटणे
(रत्नागिरी) "काहीतरी सांगण्याची अनिवार उर्मी माझ्यासारख्या लेखकाला लिहायला प्रवृत्त करते. मी लिहितो कारण मला काही सांगायचं असत. वाचनामागे आणि लिखाणामागे माझ्यात कुतूहल असते. माणसांतल्या प्रतिभेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन…
बस थांब्यावर उभ्या एसटी ला मागून आराम बस धडकली; एक प्रवाशी जखमी
(दापोली) दापोली खेड रस्त्यावर वाकवली उन्हवरे फाटा या ठिकाणी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या एसटी बसला आराम बसने मागून धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची घटना…
PPT स्पर्धेत शर्मिला म्हादे जिल्ह्यात प्रथम
(चिपळूण) माध्यमिक शिक्षण विभाग,JSW फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय PPT स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती…
जिल्हा परिषदेत लिपिकाकडून १ कोटी १९ लाखांचा घोटाळा
(रायगड) रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहायक लिपीक नाना कोरडे याने १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेगवेगळ्या कर्मचार्यांच्या नावावर हे पैसे…
लोवले येथील उभा डोंगर पोखरण्याचे काम सुरूच!
( संगमेश्वर / एजाज पटेल ) लोवले हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गवरील उभा डोंगर कापला जात आहे. ही कटिंग अधिकृत की अनधिकृत, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. मात्र ज्या…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा रत्नागिरी दौरा; बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका!
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) ग्रामीण भागात आजही लोकांना लालपरी किंवा एसटी हे एकेमव प्रवासाचे साधन आहे. परंतु मागील एक-दीड वर्षांपासून एखाद्या राजकीय नेत्याचा जिल्हा दौरा आखला गेल्यावर काहीतरी निमित्त काढून एसटीच्या अनेक…
संगमेश्वर बस स्थानकाचे काम लवकरच पूर्ण होणार!
(संगमेश्वर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या ठिकाणी संगमेश्वर बस स्थानक आहे. गेल्या काही महिन्यांपासून बस स्थानक नव्याने बांधण्याचे काम सुरू होते. सध्यस्थितीत हे काम पूर्णत्वाकडे असून येत्या दीड महिन्यात पूर्ण होण्याची…
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा येथील मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर करणार कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व
(गणपतीपुळे / वैभव पवार) क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट शालेय…

