चित्र, मूर्ती आणि संस्कृतीचा वारसा जपणारे नावडीतील हरहुन्नरी कलाकार ऋषिकांत शिवलकर
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर तालुक्यातील नावडी (पोस्ट आळी) येथील रहिवासी श्री. ऋषिकांत भिकाजी शिवलकर हे गेली अनेक दशके चित्रकला, रंगकला, अभिनय आणि मूर्तीकलेच्या क्षेत्रात आपल्या अद्वितीय प्रतिभेने नावारूपाला आलेले…
संगमेश्वर: कौटुंबिक कलहातून शिवधामापूरमध्ये ५८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) शिवधामापूर (भुसेवाडी) येथील रहिवासी कमलाकर शंकर गायकर (वय ५८) यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २३ जुलै…
रत्नागिरी पोलीस अधीक्षक IPS नितीन बगाटेंनी बूट काढले, हातात घेतले अन् पायी चालले… प्रशासनाच्या भूमिकेला नवा स्पर्श!
धबधबे, बागायत, शेती पाहून वाटद MIDC विरोधी ग्रामस्थांच्या भावना थेट ऐकल्या; बगाटे यांचा दौरा ठरतोय लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श
गुहागर तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने शृंगारतळी येथे सैनिक मेळावा उत्साहात संपन्न
(गुहागर / रामदास गमरे) माजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने गुहागर तालुका आजी माजी सैनिक सैनिक संघटना महा सैनिक पोर्टल रजिस्ट्रेशन अंतर्गत माजी सैनिक व महिला पेन्शनर नोंदणी…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने काढली लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा; सलग विसाव्या वर्षी आयोजन
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली. भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थी…
राजापूर : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला!
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह आज दुपारी अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ परिसरात आढळून आल्याने…
डोंबिवली एमआयडीसीत कपड्यांच्या कारखान्याला भीषण आग!
(डोंबिवली) डोंबिवली एमआयडीसीतील फेज 1 मध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (ता. 23 जुलै) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी फेज 1 मध्ये असणाऱ्या एरोसिल या कपड्यांच्या कारखान्याला भीषण…
राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीची नागरी बेघर निवारा केंद्रास भेट
(रत्नागिरी) जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा बेघर निवारा केंद्रासाठी, बेघरांसाठी समन्वयाने आपुलकीने निश्चितच काम करेल, असा विश्वास राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी व्यक्त केला. रत्नागिरी नगरपरिषद संचलित आठवडा बाजारमधील…
जिम्नॅस्टिक्समध्ये रत्नागिरीतील चार विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड
(रत्नागिरी) रत्नागिरीतील Flow Zone Art's and Fitness या संस्थेमधील चार विद्यार्थ्यांची जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारासाठी जिल्हास्तरावरून विभागीय पातळीवर निवड झाली आहे. ओजल दामुष्टे, सान्वी तारे, अस्मी फणसेकर आणि समर खरात ही…
महादेव मुंडे खूनप्रकरण : १६ वार, तोंडापासून गळा कापला; २० महिन्यांनंतरही आरोपी मोकाट!
( परळी ) परळीतील महादेव मुंडे यांच्या निर्घृण खून प्रकरणाला २० महिने उलटले असतानाही, पोलिसांना एकाही आरोपीला अटक करता आलेली नाही. तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यातच अडकलेला असून, आरोपी कोण हेही…

