ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा ०१ नोव्हेंबरला मुंबईत
(जैतापूर / राजन लाड) मालवणी रंगभूमीला समृद्ध करणारे आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राच्या रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शोकसभा शनिवार, १ नोव्हेंबर २०२५…
दसरा-दिवाळीचा शुभमुहूर्त; रत्नागिरीकरांकडून वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद, आरटीओ विभागात तब्बल २,०५० वाहनांची नोंदणी
(रत्नागिरी) दसऱ्यानंतरच्या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी वाहन खरेदीसाठी मोठी झेप घेतली असून, जिल्ह्यातील वाहन विक्रेत्यांकडे तब्बल गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. जीएसटीचे दर कमी झाल्याने वाहन खरेदीला अधिक चालना मिळाली असून,…
निवेंडी येथील प्रसिद्ध आंबे व्यावसायिक प्रकाश कदम यांचे निधन
( जाकादेवी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी शांतीनगर बौद्धवाडी येथील बुद्ध, फुले शाहू, आंबेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते, चिरे खाणी, आंबे व्यावसायिक प्रकाश कदम यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दि.…
देवरुखमध्ये सरस्वती ॲकॅडमीचे चित्रप्रदर्शन; आमदार किरण सामंत यांचे कलाकारांना प्रोत्साहन
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख येथील सरस्वती ॲकॅडमी तर्फे प्रभाकर सनगरे यांच्या पुढाकाराने स्थानिक चित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र (भाऊ)…
नाणीज येथे घराजवळील नाल्यात वृद्धाचा मृतदेह आढळला
(रत्नागिरी) तालुक्यातील नाणीज येथे एका वृद्धाचा मृतदेह घराजवळील नाल्याच्या पाईपमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव विजय तानू कांबळे (वय…
व्यायाम करताना अग्निशामक जवानाचा मृत्यू
(पिंपरी चिंचवड / पुणे) पिंपरी चिंचवड शहरातील चोविसावाडी फायर स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी व्यायाम करत असताना अग्निशामक दलातील जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. तनिष्क…
अमेरिकन डॉलर विक्रीच्या आमिषाने ३ लाखांची फसवणूक
(नवी मुंबई) रबाळे पोलिसांनी नवी मुंबईतील नागरिकांना अमेरिकन डॉलर कमी दरात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या झारखंडस्थित टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने घनसोलीतील एका तरुणाकडून तब्बल ₹३ लाख घेऊन…
‘ऑपरेशन लोटस’! राज्यमंत्री दर्जाच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश
(सोलापूर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ची आणखी एक यशस्वी चाल खेळत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे…
डॉक्टर पत्नीला तिच्या मित्राकडून Nice DPचा मेसेज! पतीने गळा आवळला, नंतर खलबत्याने प्रहार
(बदलापूर / ठाणे) एका क्षुल्लक मेसेजमुळे निर्माण झालेल्या रागातून बदलापूर शहरात एका डॉक्टर महिलेवर तिच्या पतीने केलेल्या क्रूर हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. किरण शिंदे (अंबरनाथ पश्चिम, मोहन सबर्बिया…
फलटण डॉक्टरच्या मृत्यूचा तपास फॉरेन्सिक टप्प्यावर; बदनेचा मोबाईल जमा, मार्डकडून एसआयटी चौकशीची मागणी
(सातारा) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात मोठी घडामोड घडली समोर आली आहे. मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याचा मोबाईल त्याच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात…

