महिला विश्वचषक: ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश; जेमिमाच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने धुव्वा
(नवी मुंबई) आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने जबरदस्त खेळ करत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने केवळ अंतिम फेरीत प्रवेश मिळवला…
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत दिलासा! उच्चाधिकार समितीची स्थापना; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर समाधानी, आंदोलन तुर्तास मागे - बच्चू कडू
ईव्हीएम घोळाविरोधात मनसेचा मोर्चा; राज ठाकरे लोकलने येणार! मनसेचा १ नोव्हेंबरला मोर्चा
(मुंबई) उद्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना या मोर्चात मोठ्या…
‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; शिर्डीकरांसह मुख्यमंत्री फंडातूनही ५ लाखांची मदत
( शिर्डी ) १९७७ मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साईं बाबा’ या मालिकेत सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारली होती. आणि ती सिरियल मोठ्या प्रसिद्धी जोत्यात आली. त्या काळात दळवी…
संगमेश्वर रोड स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी रेल्वे मंत्र्यांशी थेट चर्चा करणार – खासदार नारायण राणे यांचे आश्वासन
(देवरुख) देवरुख येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या अत्यंत महत्त्वाच्या मागणीचा विषय पुन्हा एकदा अग्रक्रमाने मांडण्यात आला. निसर्गरम्य चिपळूण–संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश…
जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाबाहेरील उमेदवारांना मतदार स्वीकारतील का? संगमेश्वरात निवडणुकीपूर्वी चर्चेला ऊत
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुका जवळ येत असताना संगमेश्वर तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नुकतेच जाहीर झालेल्या गट व गण आरक्षणानंतर इच्छुक उमेदवारांनी…
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला केंद्र शासनाकडून विशेष सुविधा व स्वतंत्र दर्जा द्यावा – खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन सादर
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला केंद्र शासनाने विशेष सुविधा तसेच वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली. नव्या वास्तूत वाचनालयाचे कार्य प्रारंभ झाल्यानंतर…
तळागाळापर्यंत जावून जनतेचा विश्वास संपादन करा : कार्यकर्त्याला खा. नारायण राणे यांचा कानमंत्र
(देवरूख / सुरेश सप्रे) सामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेत आपली कर्तव्ये जाणून विकासकामे करून आपली विश्वासार्हता सिध्द करा. जे काम करतील त्यांनाच पदे मिळतील. कारणे न सांगता…
ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा उत्साहात; १०१ वर्षांच्या शांताराम तांबे यांचा विशेष सत्कार
(चिपळूण) ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी संघाच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष श्री. उस्मान बांगी यांनी भूषवले. मंचावर उपाध्यक्ष…
रत्नागिरीतील बुद्धिबळपटूंची राज्यस्तरावर धडक; आयुष रायकर, निधी मुळ्ये यांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा , चेस असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात नुकत्याच कोल्हापूर विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. रत्नागिरीतील २ बुद्धिबळपटूंनी या…

