रेल्वे प्रवासात ‘लोअर बर्थ’ आरक्षणाचे नवे नियम; महिलां-ज्येष्ठांसाठी दिलासा
(रत्नागिरी) लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान बहुतेक प्रवासी खालच्या बर्थची (लोअर बर्थ) इच्छा व्यक्त करतात. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक तिकीट बुक करताना हा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नेहमीच त्यांना…
४६.५० लाखांची लाच घेताना आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक रंगेहात
( पुणे ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुण्यात धडक कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल ₹४६ लाख ५० हजारांची लाच घेताना रंगेहात…
दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित
(मुंबई) दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत कलम 79 ते 83 नुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण…
शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल; कागदपत्रांची कटकट संपली, कागदपत्रे आता थेट महाडीबीटी पोर्टलकडे
(पुणे) उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागणे, महाविद्यालयांकडून कागदपत्रे अमान्य ठरवली जाणे आणि त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याच्या समस्या राज्य सरकारने आता दूर केल्या आहेत. राज्याच्या उच्च…
अलिबाग समुद्रात दुर्दैवी घटना: पर्यटनासाठी आलेले दोन तरुण बुडून बेपत्ता, शोधकार्य सुरूच
(अलिबाग) नवी मुंबईतील उलवे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या चार तरुणांपैकी दोन तरुण अलिबाग समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. तन्मय मणियार आणि आदर्श अभी या दोघांचा…
तीर्थयात्रेवरून परतताना यात्रेकरूंनी भरलेली बस ट्रकवर आदळली; 18 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
(जोधपूर) राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील फलोदी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. माटोडा पोलिस स्टेशन हद्दीत यात्रेकरूंनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हल वाहनाची…
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता संगम चव्हाणचा मालगुंडमध्ये भव्य सत्कार! मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे मिरवणुकीसह साजरा होणार सन्मान
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयात शिकणारा इयत्ता ६ वी (अ) चा विद्यार्थी कु. संगम सुयोग चव्हाण याने नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत…
लाच मागणाऱ्यांविरुद्ध तात्काळ तक्रार करा – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
(रत्नागिरी) “कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.…
अश्वगंधा लागवड: कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
( देवरूख ) संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी शेतीतून नवे आर्थिक क्षितिज खुलं होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय संगमेश्वर, गटविकास अधिकारी पंचायत समिती…
इतिहास घडला! भारतीय महिलांचा “विश्वविजय”; शेफाली-दिप्तीची चमकदार कामगिरी
५२ वर्षानंतर ५२ धावांनी विजय

