रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा संपन्न
(रत्नागिरी) महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या अधिपत्याखाली रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुवर्य कै. संजय दिनकर झोरे यांचे स्मरणार्थ16 वी मिनी व पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2025 एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स…
चिपळुणात महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेत संपवले जीवन
(चिपळूण) शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तालुक्यातील सती येथे उघडकीस आली. ती कुटुंबीयांसमवेत सती येथे वास्तव्यास होती. याबाबत…
सी.ए. जाधव यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
(दापोली) तालुक्यात हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या माध्यमातून सोमवारी दिनांक ३ मार्च २०२५ रोजी स्वामीनाथन हॉल बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ११ वा राज्यस्तरीय कोकण…
हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 25 मिनिटांत होणार
(पुणे) पुणे-मुंबई नियमित प्रवास करणारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या हायपरलूप प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई हे अंतर फक्त 25 ते 30 मिनिटात गाठता येणार आहे. हा भारतीय रेल्वेचा…
महावितरणने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी विनंती अर्ज करण्यासंदर्भात सूचना केल्या जारी..
(मुंबई) महावितरण कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी एम्प्लॉई पोर्टलद्वारे विनंती अर्ज करण्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महावितरण कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दरवर्षी सर्वसाधारण बदलीबाबतचे धोरण राबविण्यात येते. तसेच सदर…
प्रखर उन्हामुळे आता सकाळची शाळा भरणार
(रत्नागिरी) सध्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दि. 17 मार्चपासून शाळा…
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल
(दापोली / सुदेश तांबे) दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, नगरसेवक आजींम चिपळुणकर, आणि किंगमेकर दापोली…
देवरुखातील हॉटेल व्यावसायिक मामा दामुष्टे यांचे निधन
(देवरूख / प्रतिनिधी) देवरूख शहरातील माणिक चौक येथील हॉटेल शांताराम चे मालक मनोहर लक्ष्मण तथा मामा दामुष्टे यांचे आज दुपारी 1वा. चे दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले. मामा हे…
राजापूर वडदहसोळ येथील ग्रामस्थाच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्याचा वावर; गावात भीतीचे वातावरण
(राजापूर) तालुक्यातील वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस रात्रीच्यावेळी बिबट्याचा वावर झाल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दिसून आले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये…
श्री देवी आई महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
(गुहागर) कोकणात होळीचा सण आगळावेगळा पध्दतीने साजरा केला जातो. फाल्गुन महिना सुरू झाला की साऱ्यांनाच होळीचे वेध लागायला सुरुवात होते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये…

