गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६)…
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : मनसेची जोरदार मोर्चेबांधणी
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर मनसेने काल दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व जागांवर सुशिक्षित, सर्वसमावेशक तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी चाचपणी केली जात आहे.…
संगमेश्वर परिसरात अवैध शिकारीचा प्रयत्न : चार जण ताब्यात; १२ बोअर बंदूक, जिवंत काडतुसे आणि बोलेरो पिकअप जप्त
(राजापूर / तुषार पाचलकर) दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मौजे राजवाडी (ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर) येथे गस्तीदरम्यान वनविभागाने शिकारीच्या उद्देशाने फिरणारे एक बोलेरो पिकअप वाहन (MH-08…
दापोलीच्या किनाऱ्यावर ‘सीगल्स’चे आगमन; थंडीची चाहूल
(दापोली) परतीच्या पावसाने विलंब केला असला, तरी आता थंडीची चाहूल कोकण किनाऱ्यावर जाणवू लागली आहे. त्याचे पहिले संकेत म्हणजे दापोलीच्या किनाऱ्यावर दिसू लागलेले विदेशी ‘सीगल’ पक्षी! या सुंदर पांढऱ्या पंखांच्या…
तरुण पिढीने जपली वाघबारशीची परंपरा!
(गुहागर / तवसाळ) कोकणातील पारंपरिक आणि लोकसंस्कृतीशी निगडीत ‘वाघबारस’ ही प्राचीन प्रथा आजही गुहागर तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीतील बाबरवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. कार्तिकी द्वादशीचा दिवस हा गुराख्यांच्या देवतेच्या…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे 'वंदे मातरम्' सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात…
श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा
(राजापूर / तुषार पाचलकर) दिवाळीच्या सुट्टीचा आनंद विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त ठरावा, या हेतूने श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानतर्फे विशेष ऑनलाइन कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम प्रतिष्ठानचे…
मुंढर येथे श्रमदानातून विजय बंधाऱ्याचे बांधकाम; “पाणी आडवा, पाणी जिरवा” उपक्रमाला बळ
(गुहागर / रामदास गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील वळवणवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीजवळ श्रमदानातून विजय बंधारा बांधण्यात आला. शासनाच्या “पाणी आडवा, पाणी जिरवा” या धोरणाला अनुसरून आणि मुख्यमंत्री…
‘वंदे मातरम्’ च्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक गायन
(रत्नागिरी) 'वंदे मातरम्' या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज वंदे मातरम् या गीताचे सामुहिक…
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दीपोत्सवाची सांगता!
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशा कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी संपन्न होणाऱ्या…

