लाडघर-बुरोंडीमध्ये मत्स्यविभागाची एल.ई. डी. नौकेवर कारवाई, तांडेलसह 4 खलाशी ताब्यात; नौका जप्त करून दाभोळ बंदरात
(दापोली) समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ॲक्शन मोडवर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील…
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीराला प्रतिसाद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर संजीवनी…
पर्यटनाला तापमानवाढीचा फटका!
(रत्नागिरी) सध्या उन्हाचा पारा ३५ ते ३७ अंश झाला आहे. त्याचा परिणाम नागरी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यांवर झाला आहे. एवढेच नाही तर गुहागरच्या पर्यटनाला तापमानवाढीचा फटका बसत आहे. सकाळी नऊ…
शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये 34…
कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची वेळ; आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार
(रत्नागिरी) जिल्ह्यामध्ये सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती 672 शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षकही उपलब्ध नव्हते, अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या…
स्मार्टफोन हॅक होण्यापासून वाचण्यासाठी व्हॉट्सअॅपमधील हे सेटिंग्ज आजच बंद करा
आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेकजण इंस्टंट मेस्सेजिंग अॅप या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. हे अॅप आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी चांगला पर्याय आहे. यात कंपनीदेखील वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक फीचर्स दिलेले आहेत. मात्र,…
साखळोली शाळेत शिक्षण परिषद संपन्न
(दापोली) तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ येथे मंगळवार दि. 11 मार्च रोजी कोळबांद्रे केंद्राची शिक्षण परिषद जेष्ठ शिक्षक प्रमोद तेवरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात आपले विद्यार्थी विविध…
वाघजाई क्रीडा मंडळ तेर्ये आयोजित कबड्डी लीग 2025 (पर्व पाहिले ) पंचक्रोशी बुरंबी आणि दशक्रोशी आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंनी दाखवला दम
(संगमेश्वर / एजाज पटेल) प्रतिस्पर्ध्याचे दोन चार गडी टिपायचेच, या ईर्षेने आतमध्ये घुसून केलेल्या आक्रमक चढाया, टच लाईन ओलांडू पाहणाऱ्याला सोडायचे नाही, या पवित्र्याने केलेल्या अफलातून पकडी अन् डाव्या, उजव्या…
विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी स्वामी सेवामार्गातर्फे श्रीवज्रेश्वरी शक्तीपिठावर १८ मार्चला महासत्संग सोहळा..!
(नाशिक /प्रतिनिधी) अखिल मानव जातीचे कल्याण,विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे श्री क्षेत्र वज्रेश्वरी (भिवंडी)या शक्तिपीठावर मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी परमपूज्य गुरुमाऊली…
फुणगुस शाखेचे पहिले शाखाप्रमुख, कडवट शिवसैनिक सुहास उर्फ बावा देसाई यांचे निधन
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबईतुन मोठ्या पगाराची नोकरी सोडून फुणगुस या आपली गावी शिवसेनेची शाखा सुरू करून त्याकाळी अनेक आव्हाने घेऊन संघर्ष करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक सुहास उर्फ…

