धक्कादायक घटना: चांगले मराठी बोलता येत नसल्याने सहा वर्षांच्या मुलीची आईकडून हत्या
( नवी मुंबई ) आई आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र नवी मुंबईतील कळंबोली येथे घडलेल्या घटनेनं या नात्यालाच काळा डाग लावला आहे. केवळ मराठी बोलता येत नाही,…
ICC Under-19 World Cup 2026 संघ जाहीर; मराठमोळा आयुष म्हात्रे कर्णधार, तर विहान मल्होत्रा उपकर्णधार
(मुंबई ) झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी बीसीसीआयनं भारतीय अंडर-19 संघाची अधिकृत घोषणा केली आहे.…
यशापयश पचवण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे : गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे
दापोलीत हिवाळी क्रीडास्पर्धेची उत्साहात सांगता
शिक्षक भरती रखडली; 35 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त, दहावी-बारावी परीक्षांवर परिणामाची भीती
(मुंबई) महाराष्ट्रातील सरकारी आणि अनुदानित शिक्षण संस्था तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिक्त पदे भरणे आणि भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी शिक्षण…
रेबीजचा कहर: भारतात दरवर्षी २० हजार मृत्यू, अपुरी आरोग्यसेवा, माहितीचा अभाव आणि महागडे उपचार
(मुंबई) रेबीज हा आजार वैद्यकीयदृष्ट्या शंभर टक्के टाळता येण्याजोगा असला, तरी भारतात तो आजही हजारो लोकांचा जीव घेत आहे. अपुरी आरोग्यसेवा, माहितीचा अभाव आणि महागडे उपचार यामुळे रेबीज देशातील एक…
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकावरील फुलकीड (Thrips) नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सरसावले आहे. दोन्ही विभागांच्या…
माजी जि. प.अध्यक्ष रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात
(देवरुख / सुरेश सप्रे) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे युवानेते रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका, देवरुख यांच्या वतीने तालुकास्तरीय दुहेरी बॅडमिंटन लीग स्पर्धा २०२५चे आयोजन…
राजापूरमध्ये पत्रकारावर हल्ला; कसून चौकशीची काँग्रेसची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
(राजापूर) राजापूर तालुक्यात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या मागणीचे निवेदन…
पुणे महापालिका निवडणूक: कुख्यात गुंड बंडू आंदेकरने कडेकोट पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज केला दाखल
(पुणे) पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबाने राजकीय मैदानात उडी घेतल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…
विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांना राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
(देवरूख) लांजा तालुक्यातील वेरवली येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय…

