संगमेश्वर: छातीत वेदना जाणवताच रुग्णालयात नेले, उपचारापूर्वीच तेर्ये येथील २५ वर्षीय युवकाचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौद्धवाडी येथील प्रणय नंदराज मोहिते (वय २५) याचा अचानक छातीत व पाठीत वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना…
महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निवेदनाद्वारे उग्र आंदोलनाचा इशारा
(चिपळूण) महावितरणच्या चिपळूण विभागातील मनमानी, अनागोंदी व गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी अधिकृत निवेदन सादर करत तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला. नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठा समस्या, जबरदस्तीने स्मार्ट…
गांग्रईतील निसर्गाच्या सान्निध्यात कलाकारांची मांदियाळी !
कला-पुष्कर-राज रंगरेखा कार्यशाळा-२०२५; ६ ते १३ ऑगस्ट दरम्यान आयोजन
कळझोंडी धरणात पाणी भरपूर… पण अनेक वर्षांचा गाळ व झुडपांमध्ये अडकला २७ गावांचा पाणीपुरवठा; ग्रामस्थांची स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा हा जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गेली ३५ ते ४० वर्षे जिल्हा परिषद नळ पाणीपुरवठा (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) उपअभियंता कार्यालय,…
‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांचा डंका; तिहेरी सन्मान
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) 'काय समाजलीव’ प्रस्तुत ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांनी उत्कृष्ट अभिनय, छायांकन आणि एकूण कलात्मकतेसाठी तीन प्रमुख पुरस्कार पटकावत स्पर्धेत आपली वेगळी ओळख…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एम.बी.ए.’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या एम.बी.ए. (मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय…
भंगार दुकानदाराकडून चोरीची दुचाकी जप्त
सौरखांबाच्या बॅटऱ्यांनंतर आता दुचाकी चोरी; भंगार व्यावसायिक संशयाच्या केंद्रस्थानी
ग्रामसेवकांवर अवमानकारक वक्तव्याचा निषेध: दापोलीतील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन
(दापोली) परभणीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत जाहीर कार्यक्रमात केलेल्या अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करत दापोली तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून शांततेत आंदोलन…
वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू; लांजाच्या गवाणे मावळतवाडीत दुर्दैवी घटना
(लांजा) तालुक्यातील गवाणे मावळतवाडी येथे राहणाऱ्या ८० वर्षीय गंगा सदू घवाळी या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गंगा आजी या…
मृत्यू नंतरही जीवन देता येते! रत्नागिरीत अवयवदान जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत "अंगदान जीवन संजीवनी" अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे…

