‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान
(मुंबई) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी…
१५० तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढतीचा प्रस्ताव
(मुंबई) राज्यातील महसूल विभागात तब्बल १५० तहसीलदारांना पदोन्नतीद्वारे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून बढती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पदोन्नती कोट्यात एकही जागा रिक्त नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बढती देण्याचा प्रस्ताव…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या “ग्रीन माईंड ए.आय.” चॅटबॉटचे अनावरण
(मुंबई) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नागरिक आणि उद्योगांसाठी माहितीप्राप्ती अधिक सुलभ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर “ग्रीन माईंड ए.आय.” (Green Mind…
लाल किल्ल्याजवळील स्फोटाचा तपास एनआयएकडे; ‘फरिदाबाद मॉड्यूल’शी दहशतवादी कनेक्शन उघड
(नवी दिल्ली) राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाने देश हादरला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये…
महायुतीत समन्वय ठेवा, मित्रपक्षांवर टीका नको — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप पदाधिकाऱ्यांना ताकीद
( मुंबई ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय राखण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. "मित्रपक्षांमध्ये मतभेद होऊ देऊ नका, एकत्र येऊन निवडणुका लढवा, आणि एकमेकांवर…
सत्तेसाठी तीन साप एकत्र आले, पण जनतेकडे कोण पाहणार? – उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल
( मुंबई ) काही दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर ‘अॅनाकोंडा’…
“अंबरग्रीस” विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक : डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त "अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन" (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या…
‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा
(मुंबई) पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य…
चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव जयंती उत्सव कार्यक्रम
(चिपळूण) चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दि. १२ नोव्हेंबर आणि कार्तिक कृष्ण नवमी गुरुवार दि.…
शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना अटक; संगमेश्वर पोलिसांची कसबा दख्खनी येथे कारवाई
(संगमेश्वर) नदीकिनारी असलेल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (९ नोव्हेंबर) सायंकाळी ७:०८ वाजण्याच्या दरम्यान कसबा दख्खनी मोहल्ला येथे करण्यात आली. इम्रान…

