( मुंबई )
राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आज (30 डिसेंबर) असताना, सोमवारी (29 डिसेंबर) उशिरा महायुती आणि महाविकास आघाडीमधील चित्र स्पष्ट झाले. मुंबई महापालिका निवडणूक 2025 ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असली, तरी काही प्रभागांमध्ये मनसे, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे बहुरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, पुढील काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर हालचाली सुरू होत्या. महायुतीत भाजपने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढण्यास नकार दिल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जवळीक पाहता काँग्रेस नाराज असल्याचं चित्र होतं.
मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यावर सोमवारी उशिरा संबंधित पक्षांनी आपल्या उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप केल्याने कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश प्रभागांमध्ये थेट लढतींचं चित्र आता निश्चित झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शेवटच्या क्षणी समन्वय साधत उमेदवार निश्चित केले असून, काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल उशिरापर्यंत जाहीर झालेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी आता समोर आली असून, त्यानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजप उमेदवार
> प्रभाग क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर
> प्रभाग क्रमांक ७ – गणेश खणकर
> प्रभाग क्रमांक १० – जितेंद्र पटेल
> प्रभाग क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
> प्रभाग क्रमांक १४ – सीमा शिंदे
> प्रभाग क्रमांक १५ – जिग्ना शाह
> प्रभाग क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
> प्रभाग क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
> प्रभाग क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
> प्रभाग क्रमांक २० – बाळा तावडे
> प्रभाग क्रमांक २३ – शिवकुमार झा
> प्रभाग क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
> प्रभाग क्रमांक २५ – निशा परुळेकर
> प्रभाग क्रमांक ३१ – मनिषा यादव
> प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
> प्रभाग क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
> प्रभाग क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
> प्रभाग क्रमांक ४४ – संगीता ग्यानमुर्ती शर्मा
> प्रभाग क्रमांक ४६ – योगिता कोळी
> प्रभाग क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
> प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती साटम
> प्रभाग क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
> प्रभाग क्रमांक ५८ – संदीप पटेल
> प्रभाग क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
> प्रभाग क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
> प्रभाग क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
> प्रभाग क्रमांक ६८ – रोहन राठोड
> प्रभाग क्रमांक ६९ – सुधा सिंह
> प्रभाग क्रमांक ७० – अनिश मकवानी
> प्रभाग क्रमांक ७२ – ममता यादव
> प्रभाग क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
> प्रभाग क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
> प्रभाग क्रमांक ८४ – अंजली सामंत
> प्रभाग क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
> प्रभाग क्रमांक ८७ – महेश पारकर
> प्रभाग क्रमांक ९७ – हेतल गाला
> प्रभाग क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
> प्रभाग क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
> प्रभाग क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
> प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
> प्रभाग क्रमांक १०५ – अनिता वैती
> प्रभाग क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
> प्रभाग क्रमांक १०७ – नील सोमय्या
> प्रभाग क्रमांक १०८ – दिपिका घाग
> प्रभाग क्रमांक १११ – सारिका पवार
> प्रभाग क्रमांक ११६ – जागृती पाटील
> प्रभाग क्रमांक १२२ – चंदन शर्मा
> प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
> प्रभाग क्रमांक १२७ – अलका भगत
> प्रभाग क्रमांक १२९ – अश्विनी मते
> प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन
> प्रभाग क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
> प्रभाग क्रमांक १५२ – आशा मराठे
> प्रभाग क्रमांक १५४ – महादेव शिगवण
> प्रभाग क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
> प्रभाग क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
> प्रभाग क्रमांक १८५ – रवी राजा
> प्रभाग क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
> प्रभाग क्रमांक १९५ – राजेश कांगणे
> प्रभाग क्रमांक १९६ – सोनाली सावंत
> प्रभाग क्रमांक २०० – संदीप पानसांडे
> प्रभाग क्रमांक २०५ – वर्षा गणेश शिंदे
> प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
> प्रभाग क्रमांक २१४ – अजय पाटील
> प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढोले
> प्रभाग क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
> प्रभाग क्रमांक २१९ – सन्नी सानप
> प्रभाग क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
> प्रभाग क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
> प्रभाग क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
शिवसेना उबाठा पक्ष उमेदवार
> प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
> प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
> प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
> प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
> प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
> प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
> प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
> प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
> प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
> प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
> प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
> प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
> प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
> प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
> प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
> प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
> प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
> प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
> प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
> प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
> प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
> प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
> प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
> प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
> प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
> प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
> प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
> प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
> प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
> प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
> प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
> प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
> प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
> प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
> प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
> प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
> प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
> प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
> प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
> प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
> प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
> प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
> प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
> प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
> प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
> प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
> प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
> प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
> प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
> प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
> प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
> प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
> प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
> प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
> प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
> प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
> प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
> प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
> प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
> प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
> प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
> प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
> प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
> प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
> प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
> प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
> प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
> प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
> प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
> प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
> प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
> प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
> प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
> प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
> प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार
> प्रभाग क्रमांक 3 – मनिष दुबे
> प्रभाग क्रमांक 48 – सिरील पिटर डिसोझा
> प्रभाग क्रमांक 62 – अहमद खान
> प्रभाग क्रमांक 76 – बबन रामचंद्र मदने
> प्रभाग क्रमांक 86 – सुभाष जनार्दन पाताडे
> प्रभाग क्रमांक 93 – सचिन तांबे
> प्रभाग क्रमांक 96 – आयेशा शाम्स खान
> प्रभाग क्रमांक 109 – सज्जू मलिक
> प्रभाग क्रमांक 113 – शोभा रत्नाकर जाधव
> प्रभाग क्रमांक 125 – हरिश्चंद्र बाबालिंग जंगम
> प्रभाग क्रमांक 135 – अक्षय मोहन पवार
> प्रभाग क्रमांक 140 – ज्योती देविदास सदावर्ते
> प्रभाग क्रमांक 143 – रचना रविंद्र गवस
> प्रभाग क्रमांक 146 – भाग्यश्री राजेश केदारे
> प्रभाग क्रमांक 148 – सोमू चंदू पवार
> प्रभाग क्रमांक 165 – अब्दुल रशीद (कप्तान) मलिक
> प्रभाग क्रमांक 169 – चंदन धोंडीराम पाटेकर
> प्रभाग क्रमांक 171 – दिशा अमित मोरे
> प्रभाग क्रमांक 224 – सबिया अस्लम मर्चंट
> प्रभाग क्रमांक 40 – विलास दगडू घुले
> प्रभाग क्रमांक 57 – अजय विचारे
> प्रभाग क्रमांक 64 – हदिया फैजल कुरेशी
> प्रभाग क्रमांक 77 – ममता धर्मेद्र ठाकूर
> प्रभाग क्रमांक 92 – युसूफ अबुबकर मेमन
> प्रभाग क्रमांक 95 – अमित अंकुश पाटील
> प्रभाग क्रमांक 111 – धनंजय पिसाळ
> प्रभाग क्रमांक 126 – प्रतिक्षा राजू घुगे
> प्रभाग क्रमांक 139 – नागरत्न बनकर
> प्रभाग क्रमांक 142 – चांदणी श्रीवास्तव
> प्रभाग क्रमांक 144 – दिलीप हरिश्चंद्र पाटील
> प्रभाग क्रमांक 147 – अंकिता संदीप द्रवे
> प्रभाग क्रमांक 152 – लक्ष्मण गायकवाड
> प्रभाग क्रमांक 168 – डॉ. सईदा खान
> प्रभाग क्रमांक 170 – बुशरा परवीन मलिक
> प्रभाग क्रमांक 175 – वासंथी मुरगेश देवेंद्र
> प्रभाग क्रमांक 222 – किरण रविंद्र शिंदे
> प्रभाग क्रमांक 197 – फरीन खान
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार
> प्रभाग क्रमांक 224 – सानिया शहा
> प्रभाग क्रमांक 48 – गणेश शिंदे
> प्रभाग क्रमांक 43 – अजित रावराणे
> प्रभाग क्रमांक 179 – आरिफ सय्यद
> प्रभाग क्रमांक 112 – मंजू जयस्वाल
> प्रभाग क्रमांक 170 – रुई खानोलकर
> प्रभाग क्रमांक 140 – संजय कांबळे
मनसे उमेदवार
- वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
- वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
- वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
- वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
- वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
- वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
- वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
- वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
- वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
- वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
- वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
- वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
- वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
- वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
- वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
- वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
- वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
- वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
- वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
- वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
- वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
- वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
- वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
- वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबाळे
- वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
- वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
- वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
- वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
- वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन
- वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
- वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
- वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
- वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक
काँग्रेस उमेदवार
- > प्रभाग क्रमांक २२१ -पृथ्वीराज घेवरचंद जैन
> प्रभाग क्रमांक २२४- रुखसाना नूरुलअमीन पारक
> प्रभाग क्रमांक २१३- नसिमा जावेद जुनेजा
> प्रभाग क्रमांक २२० -सोनल महेश परमार
> प्रभाग क्रमांक २१४- महेश शांताराम गवळी
> प्रभाग क्रमांक २१५- भावना धीरज कोळी
> प्रभाग क्रमांक २१७- रविकांत बावकर
> प्रभाग क्रमांक २१८- रेखा रवींद्र ठाकूर
> प्रभाग क्रमांक २०८- सतीश शिवाजी खांडगे
> प्रभाग क्रमांक २०९- रफिया अब्दुल रशीद दामुदी
> प्रभाग क्रमांक २१०- अनिल तुकाराम वाजे
> प्रभाग क्रमांक २१२- नाझिया अशफाक सिद्दीकी
> प्रभाग क्रमांक २०४- नरेंद्र राजाराम आवदूत
> प्रभाग क्रमांक २१९- अनुराधा विकी कशेलकर
> प्रभाग क्रमांक १५९- जयेश रामदास सांधे
> प्रभाग क्रमांक १६१- दिव्या अवनीश सिंग
> प्रभाग क्रमांक १६२- सैफ अहद खान
> प्रभाग क्रमांक ६३- प्रियांका गणपत सानप
> प्रभाग क्रमांक ६४- डॉ. हुदा आदम शेख खान
> प्रभाग क्रमांक ६६- श्रीमती मेहेर मोहसीन हैदर
> प्रभाग क्रमांक ६९- विनोद नारायण खजणे
> प्रभाग क्रमांक ७१- राधा श्रीकांत यादव
> प्रभाग क्रमांक ८१- कविता रायसाहेब सरोज
> प्रभाग क्रमांक ७७- मोनिका वाडेकर
> प्रभाग क्रमांक ४३- सुदर्शन फुलचंद सोनी
> प्रभाग क्रमांक ५०- समीर बाळाराम मुणगेकर
> प्रभाग क्रमांक ५१- रेखा दिलीप सिंग
> प्रभाग क्रमांक ५५- चेतन एच. भट्ट
> प्रभाग क्रमांक ५७- गौरव अरुण राणे
> प्रभाग क्रमांक ७४- समिता नितीन सावंत
> प्रभाग क्रमांक १६८- ॲड. वसीम सिद्दीकी
> प्रभाग क्रमांक १७०- रेश्मा तबरेज मोमीन
> प्रभाग क्रमांक १७१- संतोष जाधव
> प्रभाग क्रमांक १६५- मोहम्मद अश्रफ आझमी
> प्रभाग क्रमांक १६७- समन अर्शद आझमी
> प्रभाग क्रमांक ७०- भूपेंद्र रमेश शिंगारे
> प्रभाग क्रमांक १५६- सविता शरद पवार
> प्रभाग क्रमांक १०२- रहेबर (राजा) सिराज खान
> प्रभाग क्रमांक ९०- ॲड. ट्युलिप मिरांडा
> प्रभाग क्रमांक १७८- रघुनाथ थवई
> प्रभाग क्रमांक १८३- आशा दीपक काळे
> प्रभाग क्रमांक १८४- साजिदा बी बब्बू खान
> प्रभाग क्रमांक १८९- वैशाली राजेश वाघमारे
> प्रभाग क्रमांक १७५- ललिता कचरी यादव
> प्रभाग क्रमांक १७९- आयेशा सुफयान वानू
> प्रभाग क्रमांक १५०- वैशाली अजित शेडकर
> प्रभाग क्रमांक १५२- शशिकांत बनसोडे
> प्रभाग क्रमांक १९२- दीपक भिकाजी वाघमारे
> प्रभाग क्रमांक १४४- सचिन बबन मोहिते
> प्रभाग क्रमांक १४८- राजेंद्र जगन्नाथ माहुलकर
> प्रभाग क्रमांक १५४- मुरलीकुमार चेल्लप्पन पिल्लई
> प्रभाग क्रमांक १०५- शुभांगी वैती
> प्रभाग क्रमांक ११०- आशा सुरेश कोपरकर
> प्रभाग क्रमांक १३०- हरिश करकेरा
> प्रभाग क्रमांक १३१- स्मिता खातू
> प्रभाग क्रमांक १३४- बेनझीर इरफान दिवटे
> प्रभाग क्रमांक १३५- वसंत नामदेव कुंभार
> प्रभाग क्रमांक १३६- साहेबे आलम अब्दुल कय्युम सावंत
> प्रभाग क्रमांक १३८- सुफियान नियाज वानू
> प्रभाग क्रमांक १४०- प्राज्योती हंडोरे
> प्रभाग क्रमांक १४२- भारती धायगुडे
> प्रभाग क्रमांक १०४- हेमंत अरुण बापट
> प्रभाग क्रमांक ११६- संगीता प्रीतम तुळसकर
> प्रभाग क्रमांक १३७- निजामुद्दीन राईन
> प्रभाग क्रमांक ३२- सिरेना झिक्को किन्नी
> प्रभाग क्रमांक ३३- कमर जहाँ मोहम्मद मोईन सिद्दीकी
> प्रभाग क्रमांक ३४- हैदर अस्लम शेख
> प्रभाग क्रमांक ३५- पराग शाह
> प्रभाग क्रमांक ४७- परमिंदर सिंग भामरा
> प्रभाग क्रमांक ४८- रफिक इलियास शेख
> प्रभाग क्रमांक ४९- संगीता कोळी
> प्रभाग क्रमांक ०४- राहुल विश्वकर्मा
> प्रभाग क्रमांक ०५- डॉ. नरेंद्रकुमार शर्मा
> प्रभाग क्रमांक २६- सुरेशचंद्र राजहंस
> प्रभाग क्रमांक ०१- शितल म्हात्रे
> प्रभाग क्रमांक ०७- आशिष फर्नांडिस
> प्रभाग क्रमांक १०- डॉ. अविनाश सांखे
> प्रभाग क्रमांक १७- संगीता कदम
> प्रभाग क्रमांक १८- नीलम म्हात्रे
> प्रभाग क्रमांक २०- मस्तान इस्तियाक खान
> प्रभाग क्रमांक २२- प्रदीप कोठारी
> प्रभाग क्रमांक २३- राजेंद्रप्रताप पांडे
> प्रभाग क्रमांक २८- डॉ. अजंता यादव
> प्रभाग क्रमांक २९- देवकुमार कनोजिया
> प्रभाग क्रमांक ३६- संजय नगरेचा
> प्रभाग क्रमांक ४४- मंजू कुंदन यादव
> प्रभाग क्रमांक ४५- रमेश भारत यादव

