रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार!
( रत्नागिरी ) रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या होणाऱ्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या लोकमान्य…
जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची १८ पदकांची कमाई, त्रिशा यादवला ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
( रत्नागिरी ) चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या २५व्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १८ पदकांची कमाई केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या…
कळझोंडी धरण मार्गावरील ब्रीजला संरक्षण भिंत नसल्याने धोक्याची स्थिती !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण मार्गावरील तिसंग ते जि.प.शाळा कळझोंडी नं.१ या दरम्यान लाखो रुपये खर्च करून वाहतूक आणि रहदारीसाठी ब्रीज बांधण्यात आला आहे. परंतु या ब्रीज…
डिंगणी पोलीस दूरक्षेत्रात येणाऱ्या पिरंदवणे येथून 48 वर्षीय पुरुष तर बागवानी कोंड येथून 76 वर्षीय वयोरुद्ध महिला बेपत्ता
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिरंदवणे व डिंगणी अशा वेगवेगळ्या दोन गांवामधून एक पुरुष आणि एक महिला अशा दोन व्यक्ती वेगवेगळ्या वेळी नापत्ता झाल्या असून त्यांचा तपास…
ओझरखोल येथून 52 वर्षीय सुदर्शन शेट्ये गेले काही महिन्यांपासून बेपत्ता; माहिती असल्यास संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथे वास्तव्यास असलेले सुदर्शन श्रीधर शेट्ये (वय 52) हे गेले काही महिने बेपत्ता असून, त्यांचा अद्यापही काही ठावठिकाणा लागलेला नाही. दिनांक 17 सप्टेंबर…
चिपळुणात पहिल्यांदाच आढळला आफ्रिकन बगळा!
(चिपळूण) कोकणच्या निसर्गरम्य चिपळूणमध्ये पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्याने एक ऐतिहासिक क्षण टिपला आहे. भारतात आजवर कधीही न आढळलेला ‘ब्लॅक हेरॉन’ (Black Heron) हा दुर्मिळ आफ्रिकन पक्षी पहिल्यांदाच…
अपघात झाला… आणि चालक पसार झाला!
चिपळूणच्या कावीळतळीत इनोव्हा गाडीच्या धडकेत पादचारी ठार; पोलिसांच्या दबावानंतरच गुन्हा दाखल
“उणीदुणी थांबवा, कामाला लागा!” रमेश कीर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
गणेशोत्सवाआधी महामार्ग दुरुस्ती न झाल्यास काँग्रेसचा रस्ता रोको!
ठाकरे बंधूंचे युतीसाठी पहिले पाऊल! एकत्र निवडणूक लढवणार
(मुंबई) महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत पहिले संकेत आता स्पष्ट झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत…
उत्तराखंडमध्ये अडकलेले पुण्यातील २४ पर्यटक सुखरूप; १९९० च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी
(पुणे) उत्तराखंडमधील गंगोत्रीजवळ धराली गावात मंगळवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर पुण्यातून गेलेल्या २४ पर्यटकांशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी…

