वक्फबाबतचा कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
(नाणीज) वक्फ बोर्डाबाबत कायदा केल्याने केंद्र सरकारचे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन. हा कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी…
वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
(मुंबई) दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बी.के.सी. येथे वेव्हज् २०२५ परिषद अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होणार आहे. या परिषदेचा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ कूपनचे अनावरण आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न
(मुंबई / रामदास धो. गमरे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब…
जलजीवन मिशन घोटाळ्याची चौकशी अहवाल सादर करण्याचे दिलेले आदेश हे अधिकारी व ठेकेदार यांना वाचवण्यासाठीच!
(देवरूख / सुरेश सप्रे) महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली जलजीवन मिशन योजनेत अधिकारी वर्गाने ठराविक ठेकेदारवर्गाशी संगनमताने मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने चार सदस्यी विशेष कमिटी स्थापन करून दोन दिवसात…
जिवंत मासा तोंडात धरला आणि होत्याच नव्हतं झाले!
अनेकांना मासेमारी करण्याचा छंद असतो. मात्र हा छंद चेन्नईच्या एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. मासेमारी करताना तलावात किंवा नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी ऐकल्या असतील. पण चेन्नईमध्ये मासा सापडल्यानंतर…
मच्छर काही लोकांना चावतात तर काहीना चावत नाहीत, असे का?
काही लोकांना मच्छर किंवा डास खुपच त्रास देतात. तर काही लोकांना मच्छर आजूबाजूला असूनही चावत नाहीत. अनेकवेळा बाजूला बसलेल्या व्यक्तीला डास चावत नाहीत आणि आपल्याला मात्र डासांनी फोडून खाल्लेले असते,…
शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड
(चिपळूण) चिपळूण येथे शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.…
दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यानेच माल केला लंपास; गुन्हा दाखल
(रत्नागिरी) तालुक्यातील पाली बाजारपेठ येथील वैभव देशी दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्याने रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा आरोप आहे. अशोक थोडु तारी ( मूळचा दगडु पवार चाळ नंबर २, रूम…
समृद्धी महामार्गावर पहाटे कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
(नागपूर) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी…
मंडणगडमध्ये चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याची चैन चोरून केला पोबारा, गुन्हा दाखल
(मंडणगड) तालुक्यातील सडे मानेवाडी येथे गुरुवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून ६५ वर्षीय वृद्धाला बांधून ठेवून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याची चैन असा…

