जागतिक डास दिनानिमित्त आरोग्य केंद्र मालगुंड येथे जनजागृती कार्यक्रम!
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक डास दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात डासामुळे होणारे रोग जसे की मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया याबाबत माहिती देण्यात आली.…
पावस-तांबळवाडी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील पावस-तांबळवाडी येथे राहणाऱ्या एका वृद्धाने राहत्या भाड्याच्या चाळीत लोखंडी बारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १८) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
जीवाची पर्वा न करता जनमित्रांनी केली उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर उपकेंद्राला उच्चदाब निवळी तसेच आरवली उपकेंद्रातून ३३ केव्ही वीज वाहिनी द्वारे वीज पुरवठा केला जातो. सदर वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरुख साडवली व साखरपा…
प्रस्तावित वाटद एमआयडीसी संदर्भात रत्नागिरी तालुका मनसेची एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती सोबत बैठक
(रत्नागिरी) आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रस्तावित वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती तसेच स्थानिक भूमिपुत्र यांची स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांसहित भेट घेऊन या MIDC संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समिती प्रमुख…
कातूर्डी संगमेश्वर एसटी कोंडउमरे येथे घसरली, रिक्षाला साईड देताना बस वरील ताबा सुटला, पंधरा दिवसात तिसरा अपघात
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर नायरी कातूर्डी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन गेल्या पंधरा दिवसात कातूर्डी एसटी चा तिसरा अपघात असल्याने एसटी चालकांच्या बेदरकारपणाचा कहर झाल्याचे बोलले जात आहे. आज…
संगमेश्वर : कनकाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
( संगमेश्वर ) तालुक्यातील कनकाडी (गराटेवाडी) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली. हर्षद संजय रांधिम (वय १७) असे मृत तरुणाचे…
स्वातंत्र्यदिनी कोळीसरे नं. १ शाळेत ‘ऑपरेशन सिंदूर’ ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळीसरे नं. १ शाळेत झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाला चांगलेच भावले. आर्मी जवानांच्या कठीण जीवनशैलीची…
गणपतीपुळेकरिता निघालेल्या एसटीचा अपघात; सहा महिला जखमी, बसचालकाची प्रकृती गंभीर
(गुहागर) गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी फाट्याजवळ काल (दि. १९ ऑगस्ट) सकाळी झालेल्या भीषण अपघातात गणपतीपुळेकरिता निघालेल्या एसटी बस व मालवाहू कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा महिला प्रवासी जखमी,…
गणेशोत्सवी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना इशारा
मीटरप्रमाणे भाडे आकारा, अन्यथा कारवाई; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची रिक्षाचालकांना सूचना
मुथूट फायनान्समध्ये तब्बल २६ लाखांचा घोटाळा; शाखा व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
(लांजा) मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत तब्बल २६ लाख ८१ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही…

