पोलीस दलात मेगा भरतीबाबत सरकारचा GR निघाला; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी
(मुंबई) महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांची मेगाभरती होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आता अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.…
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्तीपासूनची माहिती पुन्हा मागवणे अन्यायकारक!
(मुंबई) राज्यातील सर्व अनुदानित व अशासकीय शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रथम नियुक्तीपासूनची माहिती पुन्हा मागवली जात आहे. याला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी तीव्र विरोध केला असून, हा प्रकार…
यांत्रिकी शेती व विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसाराने ग्रामीण विकासाला नवी उभारी
(दापोली) कृषी जीविका आणि पर्णमही गटाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मळे येथे अतिथी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सचिन…
‘खल्वायन’ 316 वी मासिक संगीत सभा मधुवंती देव यांच्या शास्त्रशुद्ध गायनाने रंगली
(रत्नागिरी) खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 316 वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी . स्टँड समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. सदरहू मैफल मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड…
क्रीडा दिनानिमित राज्यभर क्रीडा महोत्सव
(मुंबई) क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे…
विनोद कांबळीच्या तब्येतीची भाऊ वीरेंद्र कांबळीने दिली अपडेट
(मुंबई) माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती मागील काही काळापासून खालावली होती. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लघवीचा संसर्ग आणि स्नायूंमध्ये आकुंचन (cramps)…
भीषण अपघातात ट्रक-ट्रॅव्हलर यांची समोरासमोर ठोकर; १२ शिक्षक जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक
(यवतमाळ) जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हलर आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १० ते १२ शिक्षक जखमी झाले असून,…
रेल्वे पुलाच्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू
(यवतमाळ) दारव्हा शहरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली…
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांवर लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभाची कारवाई
सरकारी कर्मचाऱ्यांकडून नियम धाब्यावर!
राजापूरात प्रतिबंधित पानमसाल्याचा मोठा साठा जप्त
(राजापूर) सार्वजनिक आरोग्य आणि जनहिताच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तब्बल १ लाख ८८ हजार २१६ रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू नाटे पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई १९ ऑगस्ट…

