नवजीवन विद्यालयाच्या गौरी शीतपचे यश; डेरवण क्रॉसकंट्री स्पर्धेत 3000 मीटर धावण्यात ब्राँझ पदकाची कमाई
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुसळधार पावसातही स्पर्धकांच्या उत्साहामुळे ११वी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा डेरवण येथे जल्लोषात पार पडली. एसव्हिजेसिटी क्रीडा संकुल व श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने…
कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
(पुणे) शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी…
एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले; वाळूच्या डंपरने दिली धडक
(खेड) तालुक्यातील कोरेगाव–संगलट रस्त्यावर गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेत तब्बल २५ शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. भरधाव वाळू डंपरने एसटी बसला धडक दिल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून बस दरीत कोसळण्यापासून रोखली.…
ड्रायव्हिंग लायसन्स आधारला कसे लिंक करायचे? चुटकीसरशी पूर्ण होईल काम
(नवी दिल्ली) परिवहन मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways - MoRTH) सर्व ड्रायव्हिंग लायसन्स धारक व वाहन मालकांना त्यांचा मोबाइल नंबर आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वपूर्ण…
‘चाकरमानी’ नव्हे, आता ‘कोकणवासीय’; लवकरच परिपत्रक काढणार!
(मुंबई) कोकणातून मुंबई, पुण्यासह इतर शहरांत स्थायिक झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ न म्हणता ‘कोकणवासीय’ या आदरयुक्त संबोधनाने उल्लेख करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.…
TikTok शेअरिंग प्लॅटफॉर्म भारतात परतणार? सोशल मीडियावर चर्चा रंगली
(नवी दिल्ली) 2020 मध्ये भारत सरकारकडून बंदी घालण्यात आलेलं चिनी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) पुन्हा एकदा भारतात परतणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भारतीय यूजर्सना टिकटॉकची वेबसाइट ॲक्सेस…
१८०० भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी ₹२५,००० मिळणार
(मुंबई) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवाला २०२५ पासून 'राज्य महोत्सवा'चा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील १८०० भजनी मंडळांना…
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक
(पुणे) हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या प्रफुल्ल लोढा याला पिंपरी-चिंचवड परिसरातील बावधन पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई…
गांजा तस्करांना पोलीस संरक्षण? पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित
(पुणे) गांजा तस्करांशी थेट संगनमत करून अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदार नवनाथ शिंदे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ दोनचे…
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची विशेष तयारी: 5200 जादा बसेस, सवलती आणि मोफत बससेवेचा लाभ
(मुंबई) येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष तयारी केली आहे. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

