कळझोंडी पंचशील नगर येथे स्वच्छता अभियान मोहीम
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती पंचशील नगर येथील तिसंग बौद्धवाडी ते सुंदरवाडी घरकुल वसाहत सुमारे १ कि.मी. पायवाट सरपंच दिप्ती वीर व उपसरपंच प्रकाश पवार…
नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक; तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी) अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, असे…
कथाकथन व निबंध स्पर्धेत नवजीवन विद्यालय फुणगुसचे उल्लेखनीय यश !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विद्या समिती आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत नवजीवन विद्यालय फुणगूसची विद्यार्थीनी किर्ती सुजित शिगवण हिने माध्यमिक…
गुहागर तालुक्यातील कवी विक्रांत डिंगणकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार प्राप्त
(गुहागर) दिशा महाराष्ट्राची आयोजित ४ थ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय कवी संमेलन व राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी, सानपाडा, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. गुहागर तालुक्यातील…
टीईटी रद्द आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी : जंतर-मंतरवरील धरणे आंदोलनात रत्नागिरी शिक्षकांचा सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) टीईटी रद्द करण्याची आणि राज्यातील शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असून, या मागण्यांसाठी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अखिल भारतीय प्राथमिक…
रत्नागिरीत डम्पिंग ग्राउंडला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने गोठ्यातील शेकडो जनावरे बचावली
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील चंपक मैदानाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडला बुधवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही आग योग्य वेळी नियंत्रणात आणण्यात आली आणि…
निवेबुद्रुकमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळेवर मदत मिळाल्याने जीव वाचला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जन्म-मृत्यूची वेळ कोणाच्या हातात नसते, याची प्रचिती संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथे बुधवारी आलेल्या एक गंभीर घटनेतून पुन्हा एकदा आली. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय तरुणाने…
निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप, मालवणमध्ये माध्यमांसह कार्यकर्त्यांच्या घरावर धाड
(सिंधुदुर्ग) तळकोकणातील मालवणमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अक्षरशः धगधगत आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु असताना आता शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजपवर थेट पैशांचे वाटप करण्याचे गंभीर आरोप…
वाढदिवसाचे सेलिब्रेशन क्रूर पद्धतीने! ज्वलनशील पदार्थ फेकले; पाच मित्रांना अटक
(मुंबई) मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री एका तरुणावर मित्रांनी ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोहिनूर सिटी इमारतीत राहणाऱ्या अब्दुल रहमानच्या 21 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन…
शिक्षक समायोजनामुळे ६०० मराठी शाळा डेंजर झोनमध्ये
(मुंबई) राज्यातील मराठी माध्यमाच्या जवळपास ६०० माध्यमिक शाळा शिक्षक समायोजनाच्या निर्णयामुळे डेंजर झोनमध्ये असून त्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भीती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने…

