जुन्या शिक्षक भरतीवर पवित्र पोर्टलचे निर्बंध नाहीत; कोल्हापूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल
(कोल्हापूर) जून २०२४ पूर्वी झालेल्या शिक्षक नियुक्त्यांना पवित्र पोर्टलचा आधार घेऊन मान्यता नाकारता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. नुकतेच १८ ऑगस्टपासून कार्यरत झालेल्या…
गुहागरचे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण कुटुंबासह बेपत्ता : चिपळूणनंतर संपर्क तुटला
(गुहागर) गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणेशोत्सवासाठी निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…
फक्त ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल : नाटे सागरी पोलिसांची धडाकेबाज आणि कौतुकास्पद कामगिरी
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथे घडलेल्या प्रकरणात नाटे सागरी पोलिसांनी केवळ ४८ तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करत कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.…
गुटखा तस्करीवर एलसीबीचा धडाका; 28.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन जणांना अटक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात जिल्हा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने घेतलेल्या धडक कारवाईत तब्बल ₹28…
विरारमध्ये रात्री इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, १५-२० जण अडकल्याची भीती!
(पालघर) गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. विरार (पूर्व) येथील विजयनगर, नारिंगी भागातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा…
रत्नागिरीत डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
(रत्नागिरी) शहरातील चर्मालयजवळ आज संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव-तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी असून त्याला तातडीने…
भाजपा महिला मोर्चा नावडी गटाची मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) भारतीय जनता पार्टी नावडी गटाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा व नावडी जि. प. गटातील महिलांसाठी लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात मंगळागौरी स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे…
कर्ला बँक अपहार प्रकरण : शिपायाच्या घरातून दोन तोळ्यांचे दागिने जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून तब्बल ५० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संशयित आरोपी व बँकेचा शिपाई अमोल आत्माराम मोहिते (४२, रा.…
चिपळूण : तीन सहकारी सोसायट्यांमध्ये ५५ लाखांचा अपहार; सचिवाला अटक
( चिपळूण ) तालुक्यातील तीन सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये तब्बल ५५ लाखांचा अपहार करणाऱ्या सचिवाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटक झालेल्या सचिवाचे नाव…
रत्नागिरीत अडीच लाखांचा गांजा जप्त; लांजातील तरुणाला अटक
(रत्नागिरी) जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा…

