डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : आरोपी अनंत गर्जेच्या जखमांवर कोर्टात वाद; जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला
(मुंबई) भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरी पालवे यांनी राहत्या घरात आत्महत्या…
“संचार साथी” प्री-इन्स्टॉल आदेशावर वाद; अॅप हेरगिरीचं साधन? सरकार–विरोधक आमनेसामने
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने नव्या स्मार्टफोनमध्ये संचार साथी अॅप प्री-इन्स्टॉल करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वाद चिघळला आहे. काँग्रेसने हा निर्णय “संविधानावर थेट हल्ला” आणि “नागरिकांच्या गोपनीयतेला धोका” असल्याचा आरोप करत…
२०२७ मध्ये देशाची डिजिटल जनगणना; ७० वर्षांनंतर प्रथमच जातीनिहाय गणना
(नवी दिल्ली) भारत सरकार २०२७ मध्ये देशाची जनगणना घेणार असून ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. तसेच ७० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच जातीनिहाय गणना केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय…
देवरुखमध्ये श्री गणेश वेदपाठशाळेचा 28 वा वर्धापन दिन; कीर्तन, व्याख्यान व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
(संगमेश्वर / मिलिंद देसाई) देवरुख येथील श्री गणेश वेदपाठशाळा यांचा 28 वा वर्धापन दिन यंदाही विविध धार्मिक व ज्ञानवर्धक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 7 ते 9 डिसेंबरदरम्यान…
संगमेश्वर : जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिलेने धाडसाने लावले पळवून
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वरजवळच्या शिवणे–सनगरेवाडी परिसरात आज (मंगळवारी) सकाळी घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. रोजच्या संसारासाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या साक्षी मंगेश पवार यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने…
हर्णे बायपासवर पर्यटकांची मिनीबस पलटी; १० जण जखमी
(दापोली) हर्णे बायपास येथे आज दुपारी सुमारे १२ ते १२:३० वाजताच्या दरम्यान पुणे येथून आलेल्या पर्यटकांची मिनीबस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. MH 14 GU 1616 या क्रमांकाच्या मिनीबसमध्ये पिंपरी…
विद्यार्थ्यांच्या सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ५० विद्यार्थी, चालक, शिक्षक व आचारी मिळून ५७ जण जखमी
(सातारा) कराडजवळ पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालकासह ५० विद्यार्थी, दोन शिक्षक आणि चार आचारी असे एकूण…
क्रिकेटचा महाधमाका! ८० मराठी सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी
(ठाणे) डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक…
लांजाचे सुपुत्र सुशांत आगरेची जागतिक स्तरावर दमदार चमक; भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई
(मुंबई / निलेश कोकमकर) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रावारी गावाचा सुपुत्र आणि भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत अतुलनीय मेहनतीच्या जोरावर जगाला आपली…
रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटचे (शहर) क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश
(रत्नागिरी) मिलाग्रिस स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे जुबली चषकासाठी नुकत्याच झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने (शहर) उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धेसाठी संस्था…

