श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णेश्वर महोत्सवाचे आयोजन
यंदाचे ४ थे वर्ष; तीन दिवस संगीत मेजवानी
अंत्यदर्शनासाठी ‘थोडं थांबा’ म्हटल्याचे भयानक परिणाम; स्मशानभूमीत तरुणाला मारहाण
(चिपळूण) तालुक्यातील पिंपळी येथे स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार घडला. अंत्यदर्शनासाठी अवघे काही मिनिटे थांबावे, अशी केलेली साधी विनंती चार जणांच्या आक्रमकतेचे कारण ठरली. यामध्ये प्रशांत पोपट चव्हाण (३३, रा. आकले,…
वरवडे खारवीवाडा येथील नामवंत व्यावसायिक नाना डोर्लेकर यांचे निधन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथील नामवंत व्यवसायिक प्रकाश गिरीधर उर्फ नाना डोर्लेकर यांचे रविवारी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते अवघ्या ४३…
‘बनावट शालार्थ आयडी’ घोटाळा; सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी अटकेत
(नाशिक) बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान करणाऱ्या मोठ्या घोटाळ्याचा भंडाफोड नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना…
विल्ये येथे सामाजिक कार्यकर्ते कालकथित जयराम धाकू कांबळे यांना आदरांजली
(विल्ये / अमित कांबळे) रविवार ३० नोव्हेंबर रोजी मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी स्थानिक/मुंबई, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, तसेच मानका आप्पा समिती, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि परिवार यांच्या…
५ डिसेंबरचे ‘शाळा बंद’ आंदोलन रोखणार; आदेश न मानणाऱ्यांवर वेतन कपातीसह कारवाई – शिक्षण संचालक
(मुंबई) महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने ५ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘शाळा बंद’ आंदोलनाला थेट विरोध दर्शवत सर्व शाळा सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मुख्याध्यापक महामंडळाने प्रलंबित मागण्यांसाठी हा राज्यव्यापी…
सदानंद दाते राज्याचे नवे DGP; रश्मी शुक्लांची 31 डिसेंबरला निवृत्ती
(मुंबई) वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या नवे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून निवड निश्चित झाली आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी…
प्रथमेश गावणकर जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण
(रत्नागिरी / निलेश रहाटे) संविधान सन्मान सभा आणि श्री. प्रथमेश गोपाल गावणकर यांच्या वाटद-खंडाळा येथील जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवारी (३० नोव्हेंबर २०२५) उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून…
पुतिन यांची भारत भेट: संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारात मोठे करार शक्य; दिल्लीत लॉकडॉऊन सदृश्य स्थिती
(मॉस्को) भारत आणि चीनसोबतचे सहकार्य गुणात्मकदृष्ट्या उच्च पातळीवर नेणे हे रशियाचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतिन आज व उद्या (४-५ डिसेंबर)…
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना; जिल्ह्यातील 1 हजार 399 ग्राहक झाले स्वावलंबी!
(रत्नागिरी) प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 399 ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून 5 मेगावॅट इतकी वीज निर्मिती…

