मुंबई–गोवा महामार्गाच्या दिरंगाईची गडकरींची कबुली; काम पूर्ण करण्याची दिली अंतिम तारीख
(नवी दिल्ली) चंद्र मोहिमेसाठी जितका खर्च झाला नसेल, त्यापेक्षा मुंबई–गोवा महामार्गासाठी अधिक खर्च झाला आहे; तरीही हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (युबीटी)चे खासदार अरविंद सावंत…
घटस्फोटास नकार देणाऱ्या पतीचा पत्नीकडून जंगलात खून; अर्धवट जळालेल्या मृतदेहामागील रहस्य उलगडलं
(ठाणे) घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या पतीचा पत्नीने कट रचून जंगलात खून केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात उघड झाली आहे. चेरपोली गावाजवळ 17 नोव्हेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. तपासाच्या धागेदोरे…
भगवतीनगर सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती! सर्किट बेंचचा आदेश; कार्यभार देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार
(रत्नागिरी) तालुक्यातील गणपतीपुळे- भगवतीनगरच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली आहे. प्रगती भोसले यांना सरपंचपदाचा कार्यभार पूर्ववत देण्याबाबत भगवतीनगर ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश…
कशेळी येथे ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबईच्यावतीने दत्त जयंती उत्साहात साजरी
(गावखडी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या वतीने यंदाही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि. 4 डिसेंबर…
इरा जोशी ने कोरले गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव!
( मुंबई / प्रतिनिधी ) मुंबईतील जोगेश्वरी मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकली इरा संपदा पराग जोशी हीने एका मिनिटात (हूला हुप घूमाव) पायात १७३ वेळा रींग फीरवणेचा विक्रम करत आपले…
राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; पहिल्याच दिवशी यजमान अहिल्यानगरचा दमदार विजय!
स्पर्धेत ठाणे, धाराशिव, सोलापूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी चमकले
कालीदास स्मृती व्याख्यानमालेचे ६९ वे वर्ष; ८-९ रोजी डॉ. सुचेता परांजपे यांची महाभारतावर व्याख्याने
(रत्नागिरी) गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात केले आहे. ही व्याख्यानमाला पुणे येथील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे…
यशस्वी उद्योजक होण्याकरिता प्रशिक्षण आवश्यक — डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “गोडया पाण्यातील मत्स्य शेती” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०२ ते ०३ डिसेंबर…
महाराष्ट्र शासनाचा डिजिटल ७/१२ संदर्भात मोठा निर्णय; महसूल विभागाने काढले परिपत्रक
(मुंबई) नागरिकांना सातबारा (7/12) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शेती करताना सातबारा उतारा महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा सोबत असण्याची गरज असते. या सातबारा उतारासाठी नागरिकांना…
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्साहात; दिवसभर धार्मिक कार्यक्रम
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता श्री…

