समाजवादी संघर्षपथिक, श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन
(पुणे) समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ प्रेरणास्थान, शेतकरी-कामगारांचे हक्कवादी नेते आणि थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (95) यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यात निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ असून उपचार…
भाट्येमध्ये दोन दुचाकींची भीषण टक्कर; इलेक्ट्रीक स्कूटरचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू, एकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरालगतच्या भाट्ये परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इलेक्ट्रीक दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाविरोधात रत्नागिरी…
कसबा येथील श्री कालभैरव–जोगेश्वरी मंदिरात काव्यसंमेलन व मनःस्वास्थ्य चर्चासत्र उत्साहात पार
(संगमेश्वर / एजाज पटेल) श्री कालभैरव भैरीभवानी मंदिर, कसबा येथे आयोजित काव्यसंमेलन व मनःस्वास्थ्य चर्चासत्राचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्यिक, कवयित्री व समाजसेविका डॉ. सौ. अलका नाईक आणि…
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील घाटीवळे फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू
( देवळे / प्रकाश चाळके ) रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील घाटीवळे फाट्यानजीक रविवार दि. 7 रोजी रात्री सुमारे अकराच्या वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने एका सांबराचा मृत्यू झाला. महामार्गाच्या एका…
उच्चशिक्षित मुलांकडून वृद्ध मातेला ‘वाऱ्यावर’; ग्रामस्थांची पोलिसात धाव
(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध महिलेला होत असलेल्या अमानुष वागणुकीबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत एक गंभीर प्रकरण उजेडात आणले आहे. रुक्मिणी विठोबा आमकर…
रविराज हांगे यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
(दापोली) महाराष्ट्र राज्य शासन यांचेवतीने चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शिक्षक, अधिकारी यांच्या कलागुणांना संधी देत क्रीडास्पर्धांचे तालुका ते राज्यस्तरापर्यंत आयोजन केले आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेतील शिक्षक रविराज…
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात तिरडी यात्रा; गडकरींच्या आश्वासनानंतरही नागरिकांचा आक्रोश!
( रायगड ) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा अधिवेशनात मुंबई–गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 अखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. मात्र या आश्वासनानंतरही स्थानिकांचा संताप कमी…
महाभारत म्हणजे भरत वर्षाचा इतिहास! डॉ. सुचेता परांजपे; ६९ व्या कालिदास व्याख्यनमालेस प्रारंभ
(रत्नागिरी) कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मन स्वच्छ ठेवून करावा. महाभारत वाचताना ते आपल्या हजारो वर्षांचा भरत वर्षाचा इतिहास आहे. तो इतिहास म्हणूनच समजून घेता आला पाहिजे. महाभारत अनादि असून त्यातील…
जातपडताळणी कार्यालयातील भोंगळ कारभार! ‘पांच दिवस’चा आठवडा, मात्र कर्मचारी वेळेवर गैरहजर
(रत्नागिरी / वार्ताहर) शासनाने आठवड्यात ‘पांच दिवस’ कामकाजाचा निर्णय घेतल्यानंतरही रत्नागिरी येथील जातपडताळणी कार्यालयात कर्मचारी अजूनही नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा हजेरी लावत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे. कार्यालयीन वेळेत येऊनही…
हिवाळी हंगामासाठी रेल्वेची मेगा घोषणा! विशेष गाड्यांना हिरवा कंदील
(रत्नागिरी) हिवाळा आणि ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वेने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे…

