कोकण रेल्वे मार्गावर दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटक, तिघे फरार
(रत्नागिरी) कोकण रेल्वे मार्गावर स्लायडिंगवर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांचे दागिने व पर्स लांबविणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात लोहमार्ग पोलीस, हार्बर विभागाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अहिल्यानगर येथून अटक…
कळझोंडीचा सुमित पवार ‘श्री भैरवनाथ चषक’ मालिकावीर
(कळझोंडी / किशोर पवार) पुणे जिल्ह्यातील आढे येथील मैदानावर घेण्यात आलेल्या श्री भैरवनाथ चषक २०२५ च्या फूल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अतिशय उत्तमप्रकारे खेळी करत मालिकावीरचा बहुमानाचा किताब नायरा…
ज्यांनी सांभाळली सीमेची जबाबदारी त्यांच कुटुंब आपली जबाबदारी! सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ
(रत्नागिरी) सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी उंचीवर, खोलीवर बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्याची…
उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे आधारस्तंभ, माजी पोलीस पाटील महादेव देवजी आंबेकर यांचे दु:खद निधन
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक व समाजकार्यकर्ते महादेव देवजी आंबेकर (वय ७०) यांचे रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई (अंधेरी) येथील होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये अल्पशा…
कोकणनगर परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यावर कारवाई; २०४ ग्रॅम ‘गांजा’सह एक जण ताब्यात
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एक यशस्वी छापा जोडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक…
रत्नागिरीत एलसीबीची धडक कारवाई : मारुती मंदिर परिसरातील मटका जुगार रॅकेटवर छापा; एक जण ताब्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील अवैध मटका जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्यानंतर…
खेर्डीचा अभिमान आकाश लकेश्री; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये कसोटी जिंकत जागतिक स्पर्धेसाठी पात्र
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनसारख्या जगातील अत्यंत कठीण खेळस्पर्धेत दमदार कामगिरी सादर करत चिपळूणचे नाव राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक नकाशावर झळकावले आहे.…
वडापावच्या गाडीवरून मोबाइल चोरी; रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या चोरीच्या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाले आहेत. हॉटेललगत असणाऱ्या गणेश वडापाव सेंटर या गाडीवर ठेवलेला मोबाइल अज्ञात चोरट्याने…
रा.भा. शिर्के प्रशाला माजी विद्यार्थ्यांचा ‘मैत्री चषक 2025’ उत्साहात पार; १९९६ बॅचचा गोल्डन विजय!
(रत्नागिरी) भेटण्याचे निमित्त निवडायचे असेल तर भारतात क्रिकेटपेक्षा मोठ निमित्त नाही. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही तर एक एकात्मतेचा उत्सव आणि हेच निमित्त साधून रा.भा. शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल…
चिपळूणमध्ये उभ्या डंपरला धडक; महावितरणचे वायरमन अमित हुमणे यांचा मृत्यू
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडमळा येथे धोकादायक स्थितीत उभ्या ठेवलेल्या डंपरला मागील बाजूने जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात महावितरणचे वायरमन अमित एकनाथ हुमणे (३०, रा. आगवे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

