२०१८ नंतर पहिल्यांदा खग्रास चंद्रग्रहण; आकाशात लालसर ‘ब्लड मून’चा अद्भुत देखावा
(नवी दिल्ली) २०१८ नंतर प्रथमच काल रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग आला. हे ग्रहण संपूर्ण भारतात स्पष्ट दिसले आणि ते साध्या डोळ्यांनीही सहज पाहता आले. या…
पंतप्रधान मोदी शेवटच्या रांगेत बसले; भाजप खासदारांच्या कार्यशाळेत समानतेचा संदेश
( नवी दिल्ली ) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवारी (7 सप्टेंबर) संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात झालेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र…
संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या गणपतीचे थाटामाटात विसर्जन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) पोलिसांनी आपली गणपती सीझनची ड्युटी बजावून संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या गणपतीचे आपला स्वतःच्या गणपतीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढत विसर्जन करण्यात आले. यावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे…
आयर्वेदिक औषधं देणारे राजाराम गुंडे कालवश
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील लोवले फटकरेवाडी, मयूरबाग येथील रहिवासी राजाराम सदाशिव गुंडे उर्फ बारकू यांचे ( ७१ ) रविवारी वृद्धापकाळमुळे राहत्या घरी दुःखद निधन झाले . राजाराम…
संगमेश्वरात ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गणरायांचा निरोप
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर परिसरात शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसोबत भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी चार…
गणेशोत्सव काळात संगमेश्वर पोलिसांची दक्ष व प्रशंसनीय कामगिरी
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मागझन दुरक्षेत्र, डिंगणी दुरक्षेत्र, आरवली पोलीस चौकी…
पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशन रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी नगमा आर वारुणकर यांची निवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशन नोंदणीकृत संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी कसबा गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या नगमा आर वारुणकर यांची नियुक्ती झाली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र…
चिपळूणमधील ज्येष्ठ व्यापारी सुधीरशेठ लोवलेकर यांचे निधन
(चिपळूण) शहरातील इंडिया ट्रेडिंग कंपनीचे संचालक आणि ज्येष्ठ व्यापारी सुधीरशेठ केशव लोवलेकर (वय ६४) यांचे पुण्यात उपचार सुरू असताना ५ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने…
तिहेरी खून प्रकरणात नवा ट्विस्ट: दुर्वास पाटीलच्या वडिलांचाही सहभाग?
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा हादरवून सोडणाऱ्या तिहेरी खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलसह त्याचे तीन साथीदार पोलीस कोठडीत असतानाच, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले दुर्वासचे…
गावखडीत दहा दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप
(गावखडी / वार्ताहर) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात आज अनंत चर्तुर्थी दिवशी गावखडी येथील श्रीगणेश भक्तगणांनी निरोप देण्यात आला. कोकण आणि गणेशोत्सव…

