साईभक्ताकडून 20 लाखांचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण
( शिर्डी ) देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांवर भक्तांची अढळ श्रद्धा आहे. साईबाबांच्या कृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक विविध स्वरूपात दान अर्पण करत असतात. याच भक्तिभावातून मध्यप्रदेशातील हरदासपूर…
जिल्हास्तरीय शिक्षक–शिक्षकेतर क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर शिक्षकेतर संघ विजेता
(देवरूख) जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग व शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक–शिक्षकेतर क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुका शिक्षकेतर संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले.…
मिरजोळे येथे सिमेंटचा विजेचा खांब तुटला; खाली पडून दोन कामगार जखमी
(रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील हनुमाननगर परिसरात सिमेंटचा विजेचा खांब अचानक तुटल्याने त्यावर काम करणारे दोन कामगार खाली कोसळून जखमी झाल्याची घटना गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.…
गवत मारण्याचे औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू; उपचारांदरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दिपक बाबू माने (वय ३०, रा. पटवर्धनवाडी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत…
अनधिकृत LED मासेमारीवर कडक कारवाई: तीन नौका जप्त
(रायगड) महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED व्दारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्हयातील 02 मासेमारी नौकांवर दिनांक 17.12.2025 रोजी व दिनांक 18.12.2025 रोजी मध्यरात्री 02:10 वाजता मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेव्दारे कारवाई…
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनात रत्नागिरी जिल्ह्याची भरीव कामगिरी
( रत्नागिरी ) स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वत शैक्षणिक वातावरणाला प्राधान्य देणाऱ्या स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन २०२५–२६ (SHVR) मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी शाळांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याची शैक्षणिक…
गणपतीपुळे येथे मुंबईहून आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री दहा…
दादासाहेब सरफरे विद्यालयात १६ वा कला क्रीडा महोतसव २०२५चे जल्लोषपुर्ण वातावरणात उद्घाटन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) बुरंबी संगमेश्वर येथील दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय विद्या संकुल क्रीडांगणात बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित दादासाहेब…
बगळ्यांचे हरवलेले घर… आणि माणसाच्या मनाला पडलेला प्रश्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर एसटी स्टॅंड समोरील एक अवाढव्य, पुरातन वृक्ष काळाच्या पडद्याआड गेला. साधा वृक्ष नव्हता तो. वर्षानुवर्षे हजारो पांढऱ्या बगळ्यांचे ते…
प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची बस आंबेनळी घाटात रस्त्यालगतच्या चरामध्ये कलंडली
(पोलादपूर / शैलेश पालकर) पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याची दूर्दशा झाली असून प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची बस आंबेनळी घाटात रस्त्यालगतच्या चरामध्ये कलंडल्याची घटना झाली. या अपघातात दरीच्या…

