एक्सप्रेसवेवर जनावरांची अवैध वाहतूक उघड; ८० पैकी १२ म्हशींचा मृत्यू
(खोपोली) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टोल नाका हद्दीत सापळा रचून चार टेम्पो पकडण्यात आले. या…
अकरावी प्रवेश: जागांबाबतच्या नियमात बदल
अकरावी प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकरावीसाठी इन हाउस (संस्थांतर्गत) कोट्यातील जागांबाबत करण्यात आलेला नियमबदल मागे घेण्यात आला आहे. पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक व…
जी जे सी 95 गोल्डन फॅमिली चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) 1995 मध्ये शिकलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सर्व शाखातील विद्यार्थी गेले अनेक वर्ष एकत्र येऊन स्नेहसंमेलन करत असतात. यावर्षी १०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी एकत्र येऊन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहामध्ये संपन्न…
२४ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
(पालघर) पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये २४ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मामू उर्फ छोटे उर्फ बाबू ओमप्रकाश श्रीसाहू दिवाकर (वय ५०) याला उत्तर…
बोरथडेतील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला
(लांजा) बोरथडे (ता. लांजा) येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या कौलारू शाळेचे छप्पर शुक्रवारी सायंकाळी अचानक कोसळले. सुदैवाने त्या वेळी शाळेला सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शाळा दुरुस्तीचा…
आंबाघाट-चोरवणे महामार्गाची नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने पाहणी
रस्त्यावरील चिखल, खड्डे व दरडींच्या धोक्याच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश
मोबाइल सिम बंद करण्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 61 लाखांची फसवणूक
सायबर पोलिसांची दिल्लीमध्ये कारवाई, चार दिवसांची पोलिस कोठडी
कोकण विभागस्तरीय दोन दिवशीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
कोकण कॕलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु - पालकमंत्री डाॕ उदय सामंत
संगमेश्वर येथे महामार्गावर सह्याद्री पॅलेस समोर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात; चिपळूण डेपोतील वाहक दिनेश पांचाळ जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या सह्याद्री पॅलेस समोर अशोक लेलँड टेम्पो आणि दुचाकी च्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचाळ (रा. कोळंबे,…

