पैसा फंड इंग्लिश स्कूलचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कै.मीनाताई ठाकरे हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे मैदानी शालेय क्रीडा स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या दहा खेळाडूनी विविध…
गुहागर मधील समाजसेवक, शेतकरी नेते डॉक्टर डॉ. अनिल जोशी यांचे निधन
(गुहागर) तालुक्यातील नरवण गावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आणि प्रयोगशील शेतकरी डॉ. अनिल जोशी (वय ७०) यांचे शनिवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी…
कोकण मराठी साहित्य परिषदेचा सौ.नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार मालगुंडच्या उज्ज्वला बापट यांना जाहीर
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील…
तवसाळ पंचक्रोशीतील नारीशक्तीने महामाई सोनसाखळी देवीचा महिमा गात देवीला घातले साकडे!
(गुहागर / सचिन कुळये) तवसाळ पंचक्रोशीतील महिला भातशेती, कापणी आणि तयारीच्या कामात व्यस्त असताना ते बाजूला ठेवून एक दिवसाचा नऊ मंदिरात दर्शनासाठी योग जुळून आला. गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे…
लांजा येथील युवा समाजसेवक अरबाज हाजीमिया नेवरेकर यांना ‘राष्ट्रीय आदर्श समाजसेवा रत्न’ पुरस्कार जाहीर
(लांजा) लांजा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अरबाज हाजीमिया नेवरेकर यांना नुकताच आधार सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड – 2025 साठी 'राष्ट्रीय आदर्श समाजसेवा रत्न पुरस्कार'…
1 ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक
(मुंबई) भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये नवीन बदल लागू होणार आहेत. हे बदल 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या आधार…
गोळवली येथे कृषि पर्यटन प्रशिक्षण संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नुकतेच कोकणभूमी कृषि पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांततर्फे आयोजित कृषि पर्यटन प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. राई कृषि पर्यटन केंद्र गोळवली…
कंत्राटी शिक्षकांसाठी ७.५० कोटींच्या मानधन मंजुरी; दिवाळी होणार गोड
(पुणे) राज्यातील पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील (PESA & un-PESA) कंत्राटी शिक्षकांच्या थकीत मानधनासाठी शिक्षण विभागाने ७ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे ३,५०१ कंत्राटी शिक्षकांना पाच महिन्यांचे वेतन…
रत्नागिरी-पाली मार्गावर भीषण अपघात; कार पेटली, वडील-मुलगी चमत्कारिकरित्या बचावले
(रत्नागिरी) रत्नागिरी-पाली मार्गावरील हातखंबा टॅप परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणारी कार अचानक मार्गावरील कठड्याला धडकली आणि क्षणार्धात पलटी होऊन पेट घेतला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून गाडीतील…

