एकाच पोलीस ठाण्यातील दोन महिला पोलिसांचा विवाह; लग्नासाठी रजेचा अर्ज; लग्नपत्रिकाही जोडली, पोलीस दलात चर्चेला उधाण
(पुणे / पिंपरी-चिंचवड) पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी विवाहासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचे अर्ज सादर केले असून,…
अमेरिकेतील H-1B व्हिसा नियमांमुळे भारतीय व्यावसायिकांची चिंता वाढली; मुदतवाढ, अपॉइंटमेंट आणि शुल्काचा मोठा प्रश्न
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) अमेरिकेतील H-1B व्हिसा नियमांमध्ये होत असलेले बदल आणि व्हिसा प्रक्रियेला लागणारा वाढता कालावधी यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. H-1B व्हिसाची मुदतवाढ,…
5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा मोर्चा; कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला सवाल, शाळांच्या सुविधांपासून शिक्षकांच्या रिक्त जागांपर्यंत मागितली माहिती
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पुन्हा शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. इंडिया गेट ते…
नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ; निवृत्तीचे संकेत की नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश?
(नागपूर वृत्तसंस्था) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका सूचक वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला…
पूर्णगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी वासुदेव वाघे; उपाध्यक्षपदी आशिष भाटकर यांची निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) पूर्णगड ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात खेळीमेळीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. वासुदेव वाघे,…
पडवणे वाडीत ग्रामस्थांचे श्रमदान; स्वच्छतेतून जपली सामाजिक बांधिलकी
(राजापूर / वार्ताहर) पडवणे वाडी गावातील सार्वजनिक मार्गांची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल राखण्यासाठी पडवणे वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता उपक्रमात गावातील विविध…
गवाणे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गोविंद करंबेळे; सामाजिक उपक्रमांसह गावातील सलोखा जपल्याची दखल
( लांजा /प्रतिनिधी ) तालुक्यातील गवाणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गोविंद विठ्ठल करंबेळे यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेने त्यांच्या मागील दोन वर्षांच्या कार्याची…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत
(मुंबई / वृत्तसंस्था) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.…
प्रेमात सर्वाधिक रोमँटिक आणि प्रामाणिक कोणत्या राशीचे लोक? जाणून घ्या १२ राशींचा स्वभाव
प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास भावना आहे. मात्र प्रत्येक व्यक्ती प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही जण आपल्या जोडीदारासाठी छोट्या छोट्या गोष्टी करून प्रेम व्यक्त करतात, तर काही जण…
गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थानी भक्तिभावात एक्का उत्सव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही एक्का उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आज…

