कळंबस्ते फाट्यावर काळ्या ‘क्रेटा’ने तरुणाला उडवले; चालक फरार
(चिपळूण) मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते फाटा येथे भरधाव वाहनाने पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काळ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने…
सेवा देणारा हात थांबला; मुंबई–गोवा महामार्गाने घेतला आणखी एक बळी, कळंबणी अपघातात गावचा आधार हरपला
(दापोली /प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना खेड तालुक्यातील कळंबणी येथे घडलेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रामचंद्र गुरव (वय ६४,…
कोळीसरे येथे माजी आर्मी सैनिक आर. डी.सावंत यांची उद्या शोकसभा
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे ग्राम शाखेचे धडाडीचे माजी अध्यक्ष ,निवृत्त भारतीय आर्मी सैनिक (हवालदार) सन १९७१ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धातील महार बटालियन मधील योद्धा रामचंद्र देमा सावंत…
चिरणी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ मधुकर सदाशिव आंब्रे यांचे निधन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) खेड तालुक्यातील चिरणी (वरची वाडी) येथील प्रतिष्ठित व सर्वपरिचित ग्रामस्थ मधुकर सदाशिव आंब्रे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे…
नऊ राज्यांत ‘जीवनदान महाकुंभ’ — १५ दिवसांत १४६० महारक्तदान शिबिरे
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी महारक्तदान अभियान
बस स्थानकासाठी नगराध्यक्ष सकपाळ यांची थेट मंत्री सरनाईक यांची भेट
१५ जानेवारीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची चिपळूण भेट; उर्वरित निधी देण्याचे आश्वासन
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी….
(मुंबई) बरेच जण उत्तर भारतीयांना आपले हक्काचे मतदार समजत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्त उत्तर भारतीय उमेदवार दिले आहे. आमच्या पक्षाबाबत 14 पेक्षा जास्त उमेदवार आमचे निवडणून येत नाहीत,…
८ लाखांचे दागिने व मोबाईल सुरक्षित परत; प्रामाणिक सेवेबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान
(मुंबई) प्रवासी सेवेतील तत्परता, प्रामाणिकपणा आणि समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण घडवत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेली मौल्यवान मालमत्ता सुरक्षितपणे प्रवाशाकडे सुपूर्द केली. ट्रेन क्रमांक १२६१९ मध्ये २४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवाशाने…
जनआरोग्य योजनेत रुग्णांना उपचार नाकारल्यास कठोर कारवाई – प्रकाश आबिटकरांचे निर्देश
(मुंबई) राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेतून मोफत, प्रभावी आणि त्वरित वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. आबिटकर…
दापोली–हर्णे मार्गावर भीषण कार–दुचाकी अपघात; तीन प्रवासी गंभीर जखमी
(दापोली) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दापोली–हर्णे मुख्य रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. मंगळवार, १ जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास, दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण…

