गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालगुंड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय मदत केंद्राची तत्पर सेवा, भाविकांना तात्काळ उपचार
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील आज श्री गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र…
फिरती प्रयोगशाळेमार्फत “त्या दहा” विद्यार्थ्यांना दापोलीत प्रयोग दिग्दर्शन
(दापोली) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून केंद्रस्तर ते तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून इस्रो–नासा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तर चाळणी परीक्षेत दापोलीतून निवड झालेल्या “त्या दहा” विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.…
लांजा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सोहम खेगडेचे सुयश
(लांजा) रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत लांजा तालुकास्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा देवधे मनचेचा विद्यार्थी सोहम रवींद्र खेगडे याने उल्लेखनीय कामगिरी केली. 100 मीटर धावणे स्पर्धेत त्याने प्रथम…
जिल्हास्तरिय कराटे स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा कराटे असोसिएशनतर्फे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…
दापोली तालुक्यात हृदयद्रावक घटना; विहिरीत पडून २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू
(दापोली) तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे विहिरीत पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ५ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. प्रीशा सुदेश वाडकर (वय २८, सध्या रा. गिम्हवणे उगवतवाडी) असे…
संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवर साहित्य चोरीचा पर्दाफाश पोलिसांच्या धाडसी कारवाईने दोन ताब्यात, दोन फरार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर रोडवरील आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवरून महागडे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न संगमेश्वर पोलिसांनी वेळीच हाणून पाडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या घटनेमुळे परिसरात…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघड; तीन प्राथमिक शिक्षक निलंबित, ९० जणांची चौकशी सुरू
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि इतर भत्त्यांची कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ…
चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी कुंदाताई खेडेकर यांचे निधन
( चिपळूण ) चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी श्रीमती कुंदाताई खेडेकर यांचे आज (मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी) श्री क्षेत्र वाराणसी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या…
शाळेची किल्ली विद्यार्थ्यांच्या हाती; गुरुजी येण्याआधी मुलांकडूनच शाळा उघडण्याचा प्रकार
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडी भागातील एका आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या शाळेची मुख्य किल्ली थेट विद्यार्थ्यांकडे…
बातमीचा इंपॅक्ट : रत्नागिरी MIDC मधील खड्ड्यांवर तातडीची मलमपट्टी, वाहनचालकांना दिलासा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल ते गद्रे कंपनीदरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी बातमी प्रसिद्ध होताच संबंधित…

