गावतळे येथे मूल्यवर्धन शिक्षण प्रशिक्षण उत्साहात संपन्न
(दापोली) श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय, गावतळे येथे दि. १ ते ८ ऑक्टोबरदरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मूल्यवर्धन शिक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या सौ.…
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध : बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघाची राष्ट्रपतींकडे मागणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघ, रत्नागिरी तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दिनांक…
दळे परिसरात जब्बार काझी यांचा सामाजिक उपक्रम; सागरी महामार्गावर प्रवाशांसाठी बसवले १५ सिमेंट बेंचेस
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील दळे, कुवेशी, वाघ्रण परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना दिलासा देणारा उपक्रम महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व कट्टर राणे समर्थक जब्बार काझी यांनी…
भगवतीनगर शाळेत HPV लसीकरण उपक्रम; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा निवेंडी खालची भगवतीनगर येथे HPV लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाच्या…
नगरसेवकपदाची रणधुमाळी सुरू; आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणात उलथापालथ
एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवक होणार निवड
धनुर्विद्या विभागीय स्पर्धेसाठी भाईशा घोसाळकर हायस्कुलचा संघ साताऱ्याला रवाना
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) सांगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवल्यानंतर उद्या सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सहा विद्यार्थ्यांचा संघ आज रवाना झाला आहे.…
प्रसंगावधान दाखवत जेष्ठ नागरिकाने वाचवला अवघ्या कुटुंबाचा जीव! किरबेट ओझरवाडीतील थरारक घटना!!
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्या कुटुंबाला वाचविले यावेळी अशोक रवंदे (वय ६५ ) रा किरबेट ओझरवाडी हे आज…
वाटद खंडाळा महाविद्यालयाचा मुलींचा क्रिकेट संघ तालुकास्तरावर विजयी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील मुलींच्या…
बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
(लातूर) मंगळवारी (दि. ७) सकाळी सुमारे ११:३० वाजता औसा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) आणि त्याची लहान बहीण गायत्री…
सामूहिक आत्महत्या की हत्या? 18 व्या मजल्यावरून दोघांची उडी
( पालघर ) विरार पश्चिमेच्या बोळींज परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18व्या मजल्यावरून दोन तरुणांनी उडी मारली, अशी घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शाम घोरई (20) आणि आदित्य रामसिंग…

