दारूच्या नशेत घरी आलेल्या पतीचा पत्नीवर दगडाने हल्ला
(रत्नागिरी /प्रतिनिधी) दारूच्या नशेत नॉनव्हेज चायनीज पदार्थाचे पार्सल घेऊन घरी आलेल्या पतीने पत्नीशी झालेल्या वादातून तिच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना भाटये महाजनवाडी येथे घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर…
पाचलमध्ये वीज ग्राहकांची गैरसोय दूर; आठवडा बाजाराच्या दिवशीच महावितरणचे अधिकारी तक्रारी ऐकणार
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल बाजारपेठेसह परिसरातील सुमारे ४० गावांतील वीज ग्राहकांना वीजबिल, मीटर, वीजपुरवठा तसेच महावितरणशी संबंधित विविध तक्रारींसाठी यापुढे विद्युत कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. पाचल बाजारपेठेतील ग्रामपंचायत…
अंगणवाड्यांतील पोषण आहाराची ४८ तासांत तपासणी; आदिती तटकरे यांचे कडक निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना महिला व बालविकास विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अंगणवाड्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची…
आंबा घाटात कर्तव्यावरील एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांना आमदार किरण सामंत यांचा दिलासा
(साखरपा / भरत माने) एसटी वाहतुकीसाठी आंबा घाट सुरू असल्याने घाटमार्गातून ये-जा करणाऱ्या एसटी बस चालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्याबरोबरच वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एसटी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी प्रतिकूल…
गणेशोत्सवापूर्वी साखरपा-देवडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा : विद्यासागर तांदळे
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवडे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी…
पाचलमध्ये ३०० दिव्यांग व गरजू नागरिकांना साहित्य वाटप; आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
(राजापूर/ तुषार पाचलकर) स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने १५वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग तसेच गरजू नागरिकांसाठी विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पाचल ग्रामपंचायत हद्दीतील…
लाडकी बहीणच्या जुलै हप्त्यासाठी ३४४.७४ कोटी; सामाजिक न्याय विभागाच्या निधीचे पुनर्विनियोजन
(मुंबई / वृत्तसंस्था) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती…
१५ वर्षे, १५ वेळा विश्वास! बरकतअली मुकादम यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग १५वी निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजगावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बरकतअली अब्बास मुकादम यांची सलग १५व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या विक्रमी निवडीमुळे गावात आनंदाचे…
वाढती वर्दळ, वाढती गरज अन् पाचलला नवी सुविधा; ‘सफा लॉजिंग अँड बोर्डिंग’चे २७ ऑगस्टला उद्घाटन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ झपाट्याने विकसित होत असताना, येथील हॉटेल व्यावसायिक यासिन प्रभुळकर यांच्या ‘हॉटेल सफा लॉजिंग अँड बोर्डिंग’ची नवी सुविधा ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.…
गणपतीपुळे समुद्रकिनारा ६० दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला; सुरक्षेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
(गणपतीपुळे / वैभव पवार) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा तब्बल ६० दिवसांनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास…

