रोहित शर्माचा नवा विश्वविक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकारांचा ऐतिहासिक टप्पा
(वडोदरा) टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी (11 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दोन षटकार ठोकत रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार पूर्ण…
केसीएम मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धाववंतांच्या पाठीवर रत्नागिरीवासीयांची कौतुकाची थाप
(रत्नागिरी) सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे पर्व मोठ्या उत्साहात नववर्षाच्या पहिल्या रविवारी यशस्वीपणे पार पडलं. यामध्ये रत्नागिरीतील ६७ धावपटूंनी २१ किलोमीटरची स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण केली. याबद्दल आज…
रत्नागिरीत कचरा डेपोत नवजात अर्भक टाकल्याचे प्रकरण; वाहनातून आणल्याचा पोलिसांचा संशय
(रत्नागिरी) शहरातील क्रांतीनगर परिसरातील कचरा डेपोत शनिवारी सायंकाळी नवजात अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या अमानुष कृत्यामागील माता-पित्यांचा शोध शहर पोलिसांकडून वेगाने सुरू असून, प्राथमिक तपासात अर्भक घटनास्थळी वाहनातून…
‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव
(मुंबई) इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य 'आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६' मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि. १०)…
वेदांत कांबळे ची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत निवड
(जाकादेवी / वार्ताहर) भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्यामार्फत आंध्र प्रदेश येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ५१ व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाचा खेळाडू वेदांत…
कुणबी सेवा संघ दापोलीचा ‘सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार’ रसिका रेवाळे (खांडेकर) यांना प्रदान
(खेड) ज्ञानदानाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या, विद्यार्थीप्रिय आणि सेवाभावी शिक्षिका रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांना कुणबी सेवा संघ, दापोली यांच्या वतीने सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. उत्कृष्ट…
अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक
(मुंबई) रंगमंच,मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ‘केस नं.७३’ या आगामी चित्रपटातून ते एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.…
स्वप्नील परकाळे यांचा उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने गौरव
(दापोली) कुणबी सेवा संघ, दापोली पूज्य सामंत गुरुजी आणि सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृती मेळावा आयोजीत सेवाव्रती शिंदे गुरुजी "उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार" माजी केंद्रियमंत्री अनंत गिते यांचे अध्यक्षतेत, तर ह.प.प.ज्ञानेश्वर बंडगर,…
अभिरुची च्या “स्वरोत्सव २०२६” संगीत महोत्सवात मानस कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने श्रोते मंत्रमुग्ध
(देवरुख / प्रतिनिधी) अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव २०२६” या वार्षिक संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची मैफिल पं. विद्युत मिश्रा यांचे पट्ट शिष्य असलेले सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मनास कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने…
शिक्षण क्षेत्रात पैसा फंडने घेतलेली भरारी अभिनंदनीय : रोहन बने
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जवळपास गेली दहा दशके संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेने शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे नवे नवे टप्पे यशस्वीपणे पार केले असून शिक्षण क्षेत्रात पैसा फंडने घेतलेली…

