शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला, राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश
( पाली / प्रतिनिधी ) जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गत ३ वर्षापासून रखडलेली आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे मुंबई आझाद मैदानावर प्रखर…
छायाचित्रकार गुरु चौगुले यांना गोव्यात आऊटस्टँडिंग परफाॅरमर इन आर्ट अवॉर्ड
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील व कोकणातील प्रसिद्ध फोटोग्राफर गुरु चौगुले यांना कला, फोटोग्राफी, फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याबद्दल गोवा म्हापसा येथील एका कला साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये दिनांक 11 जानेवारी रोजी "आऊटस्टँडिंग…
अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षिणी चव्हाणची सुवर्णझेप;
(चिपळूण) उत्तर प्रदेशातील मोदीनगर (गाझियाबाद) येथे ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग लीग अजिंक्यपद स्पर्धेत कोकणच्या लेकीने घवघवीत यश मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात…
आरक्षणाच्या “क्रिमी लेअर” चाळणीचा वाद पोकळ
(नवी दिल्ली) अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या दरम्यान काही न्यायाधीशांनी आपल्या अधिकारक्षेत्राच्या पलीकडे जाऊन अनुसूचित जातींसाठी 'क्रीमी लेअर' लागू करण्याचा सल्ला दिला आणि हा मुद्दा सार्वजनिक चर्चेत धडाडीने…
ए. जी. हायस्कूल दापोलीची विद्यार्थिनी रिद्धीमा चव्हाण हिला चतुरंग प्रतिष्ठानचा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार
(दापोली) ए. जी. हायस्कूल दापोली येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिला चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात चतुरंग प्रतिष्ठानचा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध वर्तन,…
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील आठवड्यात धावणार; RAC-वेटिंग बंद, फक्त कन्फर्म तिकीट मिळणार
(मुंबई) भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यात ही अत्याधुनिक ट्रेन सेवेत दाखल होणार असून, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.…
सुनीता आहुजा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी; पती गोविंदासाठी सद्बुद्धीची प्रार्थना, घटस्फोटाच्या चर्चांवर थेट भाष्य
( शिर्डी ) अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी सोमवारी आपल्या आईसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी साईबाबांवरील अढळ श्रद्धा व्यक्त करत आपण नवीन वर्ष 2026…
पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेचा जामीन अर्ज; पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी सुनावणी 19 जानेवारीला
(मुंबई) भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांनी पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश…
आचारसंहितेत ‘लाडकी बहीण’ योजनेला मर्यादा: जानेवारीचा लाभ देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, नवीन लाभार्थींना बंदी
(मुंबई ) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. योजनेचा नियमित अथवा प्रलंबित लाभ देण्यास हरकत नसली, तरी जानेवारी…
बीएमसी निवडणुकांचा WPL 2026 वर परिणाम? सामने प्रेक्षकांविना होण्याची शक्यता
(मुंबई) मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांमुळे महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या सामन्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीएमसी निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, याच दिवशी मुंबई इंडियन्स…

