सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने १२ लाख कर्मचाऱ्यांचा बदलला ई-मेल
(नवी दिल्ली) भारत सरकारने त्यांच्या ईमेल सिस्टीममध्ये एक ऐतिहासिक बदल केला आहे. सुमारे 12 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेले ईमेल प्लॅटफॉर्म आता राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) कडून तामिळनाडूत स्थित Zoho…
48 वर्षांनंतर फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत! चारित्र्यावर संशयावरून प्रेयसीच्या हत्येच्या प्रयत्न
(मुंबई) हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला 48 वर्षांनंतर अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोलाबा पोलिसांनी चंद्रशेखर मधुकर कालेकर याला सुरुवातीला लालबाग परिसरातून अटक केली होती. आरोपी 71 वर्षांचा असून…
मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा – राज्यमंत्री योगेश कदम
(मुंबई) रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी ‘एमआयडीसी’ ची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. त्यामुळे महामार्गलगत जागेची निश्चिती करून सर्वेक्षण करावे, असे निर्देश गृह (शहरे)…
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ६० नक्षलवाद्यांचे समर्पण!
(गडचिरोली) गडचिरोलीत बुधवारी मोठी घटना घडली. नक्षलवादी संघटनेच्या पॉलिट ब्यूरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल (उर्फ भूपती / सोनू) यांनी एका AK-47 रायफलसह सुमारे ६० नक्षलवाद्यांसह शस्त्रे सोडून समर्पण केले. ही घटना…
ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे ८७व्या वर्षी निधन
(मुंबई) अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर आता दिग्गज अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना मधुमती यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ८७ वर्षांच्या मधुमती यांनी बुधवार (१५ ऑक्टोबर) सकाळी अखेरचा श्वास घेतला.…
भारताला मिळणार २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद! अहमदाबाद ठरणार मुख्य केंद्र; कबड्डी, खो-खोलाही मिळणार मान
(मुंबई) भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतात होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराची निवड करण्यात आली…
मुंबईसह अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीला तात्पुरती बंदी!
(मुंबई) एखादी व्यक्ती आपल्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीला किंवा मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेली तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक असते. अन्यथा रेल्वे विभागाकडून आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. मात्र…
जिल्हा बँक अपहारप्रकरणातील ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; शिपायाने तारणावर घेतले ३५ लाखांचे कर्ज; पोलिसांची कारवाई यशस्वी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा (५०४.३४ ग्रॅम) म्हणजेच संपूर्ण १०० टक्के मुद्देमाल रत्नागिरी शहर पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या…
वाशी पंचक्रोशी ग्रामस्थांचे उद्याचे रास्ता रोको आंदोलन स्थगित; सरपंच तन्वी गानू यांची माहिती
(संगमेश्वर / एजाज पटेल) उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवरुख यांच्या लेखी आश्वासनामुळे आणि आमदार श्री शेखर निकम यांचे यशस्वी मध्यस्थीने वाशी तर्फे संगमेश्वर पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी उद्या गुरुवारी…
रायपाटणमध्ये ७४ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची घटनास्थळी तात्काळ भेट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथे घडलेल्या ७४ वर्षीय श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री.…

