सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा–काजू पिकविमा वाटप सुरू; रत्नागिरीतील शेतकरी मात्र प्रतीक्षेत!
(देवळे / प्रकाश चाळके) फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात…
नवीन चेक क्लिअरिंग प्रणालीत अडथळे; ग्राहक त्रस्त! नाटे येथे बँकेत फेऱ्या मारून खातेदार हैराण, अनेक बँकांतही गोंधळाची परिस्थिती
(जैतापूर / राजन लाड) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू केलेली “सतत चेक क्लिअरिंग प्रणाली” (Continuous Cheque Clearing System) सुरळीत होण्याऐवजी गोंधळात अडकली आहे. अनेक बँकांमध्ये सिस्टीम…
‘जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त शिरगाव (रत्नागिरी) येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त १६…
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल प्रदूषणावर प्रशासनाची दखल; संबंधित विभागांकडून तात्काळ अहवाल मागविला
बच्चू कडूंच्या आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग
‘एक घास आजी-आजोबांसाठी’ दिवाळीच्या आनंदात ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) जिल्ह्यातील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था आपल्या सामाजिक बांधिलकीतून ‘एक घास आजी-आजोबांसाठी’ हा हृदयस्पर्शी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा उद्देश दिवाळीच्या सणात समाजातील निराधार व ज्येष्ठ…
भाकरसेवा संस्थेचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात; शंभर समाजप्रवर्तकांचा ‘भाकर मित्र पुरस्कार’ देऊन सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लांजा येथील भाकरसेवा संस्थेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘अरुणा पुरस्कार’ समाजसेविका मानसी कांबळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच समाजकार्यात निष्ठा व योगदान देणाऱ्या शंभर…
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त दृष्टिबाधित विद्यार्थ्याचा गौरव!
(देवरुख / सुरेश सप्रे) जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून प्रबोधन प्रसारक शिक्षण संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, देवरूख येथे शिक्षण घेत असलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थी कु. वाहिब मोअज्जम कडवईकर…
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पटकावणाऱ्या संगम चव्हाणचे मालगुंडमध्ये जोरदार स्वागत
(तरवळ / अमित जाधव) छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी संगम सुयोग चव्हाण याने…
चिपळूण हादरलं : शाळकरी विद्यार्थिनीवर व्हॅन चालकाकडून विनयभंग; आरोपी अटकेत
(चिपळूण / रत्नागिरी प्रतिनिधी) शांत, सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण शहराला काल दुपारी घडलेल्या एका संतापजनक घटनेने अक्षरशः हादरवून सोडलं आहे. शहरातील एका खाजगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या…
अथक परिश्रमाने चाफे–निवळी वीजपुरवठा पूर्ववत!
(जाकादेवी / वार्ताहर) बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस, वीजा आणि ढगांच्या गडगडाटामुळे निवळी–चाफे ३३ केव्ही मुख्य लाईन फॉल्टी झाली होती. या बिघाडामुळे जाकादेवी, चाफे,…

