रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. दिलीप…
देवळेतील सुनंदा मेडिकलला पहाटे अचानक लागली आग; लाखोंचे नुकसान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील मुख्य बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला आज पहाटे अचानक आग लागली. सकाळी सुमारे 5 ते 5.30 च्या दरम्यान सर्वसामसूम असताना ही आग लागली…
‘पोक्सो’ अंतर्गत आणखी एक गुन्हा; मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः संताप उसळला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्यान्वये दुसरा गुन्हा नोंदवला गेल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मायक्रो…
रत्नागिरीत पतीची पत्नीला मारहाण : पोलीस पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात पोलीस कर्मचारी असलेल्या पतीसह तिघांविरुद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती निलेश भागवत (वय 37, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी)…
दिग्गज शिक्षक नेत्यांचा प्रवेश; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात नवीन ऊर्जेचा संचार
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटित, पारदर्शक आणि संघर्षशील कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी संघात भव्य प्रवेश केला. या प्रवेशामुळे संघटनेत नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय – शरद पवार
(बारामती) राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीत जाहीर केले. पवार…
सप्टेंबर 2025 Tata Motors च्या ‘नेक्सॉन’ने गाजवला! बनली भारतातील पहिल्या क्रमांकाची विक्री होणारी कार
(मुंबई) टाटा मोटर्सची लोकप्रिय बी-एसयूव्ही नेक्सॉन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ही कार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली, तसेच कंपनीने तिच्या लाइनअपमध्ये नवीन ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स…
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल; चौथी-सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संरचना
(मुंबई) महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण बदल मंजूर केले आहेत. पूर्वी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतली जाणारी ही परीक्षा आता २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवली…
वैज्ञानिकांची अद्भुत कामगिरी : सर्व रक्तगटांसाठी उपयोगी ठरणारी ‘युनिव्हर्सल किडनी’ तयार
(व्हँकूव्हर / बीजिंग) वैद्यकीय आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती साधण्यात आली आहे. कॅनडा आणि चीनमधील शास्त्रज्ञांच्या संयुक्त चमूने अशी ‘युनिव्हर्सल किडनी’ तयार केली आहे, जी सैद्धांतिकदृष्ट्या कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला…
“थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र” अभियानासाठी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा पुढाकार
(मुंबई) सध्याच्या काळात तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक आजारांना लोक बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थॅलेसिमिया’ हा रक्ताचा अनुवंशिक आजार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.…

