महापालिका पराभवानंतर अजित–शरद पवार एकत्र येण्याचे संकेत, एकाच चिन्हावर निवडणूक शक्य
(पुणे) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पवार गट एकत्र लढूनही मतदारांनी त्यांना नाकारत भाजपला स्पष्ट कौल दिला. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल…
मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेचा तिढा; शिंदे गटाची अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी? ठाकरे गटाकडून संपर्क वाढल्याची चर्चा
( मुंबई ) मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधला जात असल्याची जोरदार चर्चा आहे.…
भारत–जर्मनी सेमीकंडक्टर भागीदारी जाहीर; तंत्रज्ञान, उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
(नवी दिल्ली) भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय संबंध आता धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. जर्मन चांसलर फ्रिड्रिख मेर्ज़ यांच्या अलीकडील भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांनी “भारत–जर्मनी सेमीकंडक्टर इकोसिस्टम…
ChatGPT वर जाहिरातींची चाचणी; OpenAI चा मोठा निर्णय, मोफत वापरकर्त्यांना दिसणार Ads
OpenAI येत्या काही आठवड्यांत ChatGPT वर जाहिरातींची चाचणी सुरू करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट चालवण्यासाठी लागणारा वाढता खर्च भागवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग…
कोल्हापुरात महायुतीची मोर्चेबांधणी; समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित
(कोल्हापूर) महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या समरजीत घाटगे यांच्या…
रत्नागिरीत भीषण हिट अँड रन; प्रसिद्ध ब्युटी पार्लर व्यावसायिक सुनीता साळवी यांचा जागीच मृत्यू
(रत्नागिरी) शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसर रविवारी सायंकाळी मृत्यूच्या थराराने हादरला. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास स्पीड ब्रेकरजवळ भरधाव होंडा सिटी वाहनाने दिलेल्या धडकेत सदर महिला रस्त्यावर कोसळली. क्षणातच हे चार चाकी…
मंडणगड तालुक्यात दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईक आरोपी १२ तासांत अटकेत
(मंडणगड) मंडणगड तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंडणगड पोलिसांनी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रुपेश उर्फ बाळा शेट्ये यांचा उपतालुकाध्यक्षपदाचा राजीनामा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सक्रिय असलेले रुपेश उर्फ बाळा शेट्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उपतालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक…
टीईटी 2025: अंतरिम निकाल जाहीर; पात्रता टक्केवारीत लक्षणीय वाढ
(मुंबई) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (एमएससीई) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे…
१ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा कॅशलेश; फक्त FASTag आणि UPI द्वारेच टोल भरणा
(नवी दिल्ली) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेश करण्यात येणार आहेत. यानंतर…

