जाहिरात विश्वाचा पितामह पीयूष पांडे यांचे निधन
(मुंबई) 'कुछ खास है हम सभी में', 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं' अशा बहुचर्चित जाहिरातींचे जनक, भारतीय जाहिरात क्षेत्रातील प्रख्यात सर्जक पीयूष पांडे यांचे शुक्रवारी पहाटे ५.५० वाजता…
पर्यटकांची कोकणात मोठी गर्दी; गणपतीपुळे, आरेवारे किनाऱ्यांवर गर्दीचा शिखरबिंदू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिवाळीचा उत्साह ओसरताच सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत तब्बल ५५ हजारांहून अधिक भाविक व…
मानसिक तणावामुळे रत्नागिरीत व्यापाऱ्याची गळफास घेत आत्महत्या
(रत्नागिरी) रत्नागिरी शहराजवळील फणसोपसडा येथील लक्ष्मीकेशव नगर परिसरात मंगळवारी, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी ६३ वर्षीय व्यापारी दीपक पुरुषोत्तम साळवी यांनी मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, साळवी…
आठ दिवसांपूर्वी ब्रेकअप! संशयातून नात्याचा थरारक अंत; प्रेयसीवर हल्ला करत स्वत:लाही संपवले
(मुंबई) लालबागमधील काळाचौकी येथे शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रेमवीर तरुण सोनू बराई याने प्रेमिका मनीषा यादववर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करून…
‘खल्वायन ‘ दिवाळी पाडवा मैफल : मुग्धा च्या मधुर स्वरांनी रंगली
(रत्नागिरी) खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षांप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7. 30 या वेळात सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय ( हॉल)…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाचे सुवर्ण यश
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठांतर्गत कोंकण विभागीय पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ मध्ये सुवर्ण पदक पटकावत सांघिक विजेतेपद मिळवले आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात…
“महायुतीचा भगवा झेंडा सर्वत्र फडकवायचा” आमदार किरण सामंत यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश
(राजापूर / तुषार पाचलकर) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने एकदिलाने, संघटितपणे आणि महायुतीच्या बळावर लढा देऊन सर्वत्र भगवा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी…
२६- २७ ऑक्टोबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय
(दापोली) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २६ व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५,…
वहाळ जिल्हा परिषद गटात ‘उबाठा’ला धक्का; प्रमुख पदाधिकारी शिंदे गट शिवसेनेत
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर…
डिंगणी रस्त्यावर भिरकोंड येथे सी.एन.जी वाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरील एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर भिरकोंड या ठिकाणी सी. एन. जी. गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक पुंडलिक भानू राठोड हा गंभीर जखमी…

