इच्छुक उमेदवारांची गुणवत्ता तपासणार कोण? स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मतदारांमध्ये चर्चेला उधाण!
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली असून गावागावांत आणि नाक्यानाक्यावर चर्चांना…
माळवाशी परिसरातील वारकऱ्यांचे भक्तिमय जयघोषात पंढरपूर वारीसाठी प्रस्थान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी" या मंगल जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात माळवाशी गावातील वारकऱ्यांनी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून मुंढर कातकिरी येथे एक किलोमीटर रस्ता सुधारणा
(गुहागर / रामदास गमरे) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत मुंढर कातकरी कार्यक्षेत्रात लोकसहभागाच्या आधारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असताना या अभियाना अंतर्गत मौजे मुंढर खुर्द आडीवाडी…
मालगुंड येथे “पुस्तकांचे गाव” कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची उपस्थिती अखेरची ठरली!
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषदचे सभासद, ज्येष्ठ नाटककार, मालवणी सम्राट, वस्त्रहरण नाटकाचे लेखक, मालवणी भाषेला जागतिक रंगभूमीचा सन्मान मिळवून देणारे मराठी नाट्य क्षेत्रातील मानबिंदू गंगाराम गवाणकर यांचे…
करजुवे–चाफे खाडीत बाहेरील मच्छीमारांचे बेकायदेशीर धुमशान; स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न! मत्स्यविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
(संगमेश्वर / एजाज पटेल) करजुवे ते चाफे खाडीत परवाना नसलेल्या यांत्रिक होडीने बेकायदेशीर आणि अवैध मासेमारी केली जात आहे. ही मासेमारी बाहेरील लोकांकडून केली जात असल्याने मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या…
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचिवण्यात बेळगावच्या डॉ. प्रणाली हरदारे आणि फोटोग्राफर रोहित चव्हाण ठरले देवदूत: पण वडील अद्याप बेपत्ताच!
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी पेण रायगड या ठिकाणाहून आलेल्या पवार नामक पर्यटक कुटुंबीयांमधील आयांश या अडीच वर्षीय चिमुकल्याला…
गणपतीपुळे समुद्रात पेणमधील पर्यटक अद्यापही बेपत्ता; शोधमोहीम सुरूच
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पेण (जि. रायगड) येथील एका पर्यटकाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नितीन शंकर पवार (वय ३५, रा.…
आराध्या फोटो स्टुडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बदलत्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायाची ओळख ऑनलाइन जगतात प्रभावीपणे निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी रत्नागिरीतील उद्योजकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आराध्या फोटो स्टुडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, रत्नागिरी…
चिपळूणमधील वैजी येथे पुण्यातील महिलेच्या मालकीच्या जागेची नासधूस; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(चिपळूण) तालुक्यातील वैजी गावात पुण्यातील महिलेच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी फलक तोडत घराची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून,…
कार्तिकी एकादशीसाठी रत्नागिरीतून पंढरपूरकडे भाविकांची धाव; एसटीच्या १५२ जादा गाड्यांची तयारी
(रत्नागिरी) वर्षातून दोन वेळा पंढरपूर नगरीत एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीची वारी परंपरेप्रमाणे मोठ्या थाटात पार पडत असली तरी त्या काळात खरीप हंगामातील शेतीची लगबग सुरू असल्याने जिल्ह्यातील…

